पोलिसांनी कोंढवा परिसरात अवैध गुटखा विक्री आणि साठा करणाऱ्या दोघांना अटक केली. एनआयबीएम रस्त्यावरील पप्पू पान शॉप येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून पावणे सहा लाख रुपयांचा गुटख...
पिंपरी-चिंचवड शहरात सध्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची सगळीकडे चर्चा आहे. मंगळवारी राजू काळे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र राजू काळे यांनी १० हजार रुपयांची नाणी अर्ज भरण्यासाठी आणल्यान...
औंधमधील स्पायसर महाविद्यालय परिसरातील रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे दुकाने थाटणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जमावाने बेदम मारहाण केल्याची...
पुणे रेल्वे स्थानकातील ८० वर्षांहून अधिक जुन्या धोकादायक पादचारी पुलावर रेल्वेकडून मुलामा चढवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पुलाचे नव्याने परीक्षण करून दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना वापरण्या...
कसबा विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षातर्फे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुबीयांना उमेदवारी नाकारल्यानंतर हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनी कसब्यातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. या शिवाय...
भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे जाहीर झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांना उमेदवारी दे...
कात्रज येथील वाहनतळावर महापालिकेने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा नागरिकांकडून अवाच्या सवा पैसे घेऊन लूट करणाऱ्या ठेकेदाराचे काम काढून घेण्याचा निर्णय महापालिकेच्या प्रकल्प विभागाने घेतला आहे. त्यानुसार ...
पुण्यात कोथरूडमध्ये नुकत्याच झालेल्या एका खासगी कार्यक्रमासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने तब्बल १४० बस भाडेतत्त्वावर दिल्याचे समोर आले आहे. गर्दीच्या वेळेत म्हणजेच सायंकाळी या बस देण्यात आल्याने प्...
शहरात भरदिवसा कोयते उगारून दहशत माजविणाऱ्या अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी व्यूहरचना आखली आहे. अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीत ओढणाऱ्या तसेच त्यांना पाठबळ देण...
ब्रम्हा म्हणजे साऱ्या विश्वाचा निर्माता. साऱ्या विश्वातील पशू-पक्ष्यांची त्याने निर्मिती केल्याने त्याला ब्रम्हांडाचा नायक किंवा विश्वविधाता म्हणतात. त्याचे नाव सार्थ करणारी एक सोसायटी वडगाव शेरीत असू...