कार्तिकी एकादशी व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पीएमपीएमएलच्या सेवा मार्गस्थ झालेल्या आहेत. २९ नोव्हेंबरपर्यंत या साठी महामंडळाच्या ३४३ बस सोडण्यात येणार आहेत....
महापालिकेच्या वतीने शहरासह उपनगरातील अनेक भागात रस्त्यांसाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना कोंडीचा त्रास होऊ नये, हा त्यामागील उद्देश आहे. मात्र, रस्त्यांवरून वाहतूक...
राज्यात संपलेल्या विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेमध्ये हजारो सरकारी, निमसरकारी आणि खासगी संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली.
हपसर मतदारसंघातील मतदारांनी यंदा मोडीत काढली. राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार)चे चेतन तुपे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे उमेदवार प्रशांत जगताप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साईनाथ बाब...
खडकवासला मतदारसंघात २००९ पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि त्या पाठोपाठ शिवसेनेची सत्ता होती. हा मतदारसंघ गेल्या तीन टर्मपासून भाजपकडे आहे. पुणे जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व दिसून येत आहे.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये २०१९ च्या निवडणुकीपासून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे आणि कॉंग्रेसचे दत्ता बहिरट यांच्यात लढत झाली होती. या विधानसभा निवडणुकीमध्येदेखील या दोन्ही नेत्यांमध्ये चुरशीची लढत झ...
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा भाजपाचे कमळ फुलले आहे. पर्वतीच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या (शरदचंद्र पवार) उमेदवार अश्वि...
पुणे शहरात अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा कॅन्टोन्मेंट अन् कांबळे हे समीकरण हिट ठरले आहे. भाजपचे सुनील कांबळे यांनी काँग्रेसचे रमेश बागवे यांना...
गायक दिलजीत दोसांझ याच्या कार्यक्रमांस स्थनिक कोथरूडकरांनी विरोध केला आहे. या कार्यक्रमाच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
पुण्यातील चुरशी लढतींपैकी एक असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने यांनी बाजी मारली आहे. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा १९,४२३ मतांनी पराभव केला.