शहरातील राखीव असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे हे तिसऱ्यांदा या मतदारसंघातून आमदार झाले आहेत. पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेल्या बनसोडे यांनी अख...
विधानसभा निवडणुकीचा कल लक्षात आल्यानंतर महायुती उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दुपारी बारा वाजल्यापासूनच जल्लोष सुरू केला तो रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. शहरातील महायुतीचे तिन्ही उमेदवार विजयी झाल्या...
राज्यातील सर्वांत मोठ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा जगताप पॅटर्न चालला. तब्बल १ लाख ३ हजार ८६५ एवढे मताधिक्य घेत जगताप यांनी राहुल कलाटे यांचा दारुण पराभव केला.
भोसरी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुती भाजपाचे उमेदवार महेश लांडगे यांनी तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून येत हॅट् ट्रीक केली आहे. महेश लांडगे ६३ हजार ६३४ मतांनी विजयी झाले. त्यांनी महाविकास आघाडी...
कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार तथा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक १ लाख १२ हजार ४१ मतांचे मताधिक्य मिळवत विजयश्री खेचून आणली.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना अटीतटीच्या लढाईत ४ हजार ७१० मतांनी पराभूत करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यां...
पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा विधानसभांवर भाजपाने विजय मिळवला. एका ठिकाणी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा एक उमेदवार निवडून आला.
राज्यभरासह पुणे अन् पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि भाजपचा झंझावात असताना पुण्यात मात्र एका तरुणाने आपल्या रणनीतीच्या जोरावर वडिलांच्या गळ्यात विजयाची माळ घातली.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. प्रचारादरम्यान मोठमोठ्या आश्वासनांच्या वाफा सोडण्यात आल्या. महागाई हटवण्याचे आश्वासन देण्यात आले. प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया संपल्यानंतर तत्काळ...
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने राज्यात सर्वाधिक ७ कोटी ६३ लाख ३४ हजार रुपयाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त जप्त करण्यात आला आहे, अश...