ढोले पाटील रस्ता परिसरात अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली होती. आता या प्रकरणी पाच जणांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) ओला-उबेर-रॅपिडो सारख्या मध्यस्थांना (अॅग्रीगेटर) परवाना नाकारला आहे. त्यानंतरही या कंपन्यांकडून रिक्षा आणि मोटारकारची सेवा सुरू असल्याचे दिसत आहे. इतकेच काय, तर रॅपिड...
केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्या वर्षी १५ फेब्रुवारी रोजी लागू केलेल्या नवीन नियमांनुसार कोणत्याही दुचाकीचालकाला ४० किमी प्रतितास वेगाने गाडी चालवण्याची परवानगी नाही; ४ वर्षांपे...
पुण्यातून मुंबईसारख्या विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची बेकायदा वाहतूक केली जाते. खासगी वाहनचालक महामार्गांवर उभे राहून सीटप्रमाणे पैसे घेतात आणि प्रवाशांना नेतात. यामध्ये कोणत्याही प्रकारे...
देशभर प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील वाहतूक समस्येबाबत नागरिकांमध्ये जाणिवेचे वातावरण तयार व्हावे म्हणून सोशल मीडियावर अनेक नागरिक काम करत असतात. त्याचबरोबर शहराच्या विविध भागात नागरिक उत्स्फूर्तपणे गटाग...
उठता-बसता ‘ पार्टी विथ अ डिफरन्स’ च्या घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आपल्या विचारात आणि कृतीत फरक असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा पुणे भे...
पुण्यातील स्वारगेट वाहतूक विभागातील २ पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई न त्यांच्याकडून पैसे घेतल्याचा व्हिडिओ व्हायर झाला होता. हा प्रकार गंगाधाम–आई माता मंदिर रस्त्यावर घडला होता. आता...
पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील येरवडा येथे नविन औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) स्थापन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या आयटीआय प्रशिक्षण केंद्रात एकूण ९ विविध व्यावसायिक कोर्सेचे प्रशिक...
पाण्याच्या बचतीसाठी पुणे महापालिकेने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा दर गुरुवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे केल्यास आधीच दिवसाआड पाणीपुरवठा होणाऱ्या उपनगरांना जास्तच त्रास सहन करावा लागेल. ही अडचण ...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राधिकरणाच्या या वर्षांच्या १ हजार ९२६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता यावेळी देण्यात आली. जुलै ...