अग्निशमन दलाने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात एकाच वेळी अचानक तपासणी मोहीम राबवत शुक्रवारी (दि. २६) पिंपरी - चिंचवडमधील २५ रूफटॉप हॉटेलला नोटीस बजाविली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या हॉटेल्स-रेस्टारंट आणि...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) कचरा कुंडीत एक स्त्री जातीचे मृत अर्भक सापडले आहे. हा प्रकार आज (शनिवारी) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आला आहे. हे अर्भ...
पिंपरी चिंचवड शहरातील रावेतमध्ये भरधाव कार वीजेच्या खांबाला जाऊन धडकली. या अपघातात वीजेचा खांब पुर्णपणे उखडून पडला आहे. तर कारमधील दोन जण बेशुद्ध पडले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात...
पिंपरी चिंचवडमधील वाकड येथील डांगे चौक ते औंध बीआरटी मार्गावर भीषण अपघात झाला आहे. पीएमपीएमएल बसने तीन चाकी टेम्पोला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहे. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास...
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील खंडणीविरोधी पथकाने तीन गावठी पिस्तुले हस्तगत केली आहेत. या प्रकरणी सुनील बाळासाहेब खेंगरे आणि अभिजीत अशोक घेवारे यांना खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी...
मृत्यूची अफवा पसरवून जीवंत महिलेला सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून भावपुर्ण श्रद्धांजली वाहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ३१ जानेवारी ते २३ मे २०२३ रोजीच्या दरम्यान पिंपरी ...
पिंपरी चिंचवडमधील कासारवाडी येथील युवा कार्यकर्ते अमित शंकर लांडे यांचा सोमवारी (दि. २२) वाढदिवस होता. यानिमित्त त्यांनी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रमाचे जाहीर आयोजन करण्यात आले होते. म...
पिंपरी चिंचवड परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख १० हजार किमतीच्या ७ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई पिंपरी चिंचवडमधील म्हाळुंगे एमआयडीसी पोली...
संघटित गुन्हेगारीविरोधी पथक (गुंडा स्कॉड) आणि गुन्हे शाखेचे युनिट पाचच्या पथकाचे कार्यालय आता तळेगाव दाभाडे येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. राजकीय व्यक्तींच्या एकापाठोपाठ तळेगाव दाभाडे परिसरात झालेल्...
पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. शहरातील चिखली येथे अज्ञातांनी भरदिवसा तरुणावर गोळ्या झाडल्या आहेत. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज (सोमवारी) ...