महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचे लक्ष लागून असलेल्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान उद्या म्हणजेच १० जून रोजी होणार आहे. तुकोबांची ही पालखी देहूतून १० जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठ...
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहायक उद्यान निरीक्षकाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. सहायक उद्यान निरीक्षकाने तक्रारदाराकडून सुमारे १७ हजार रुपयांची लाच मागितली...
राज्याच्या औद्योगिक धोरणात गुन्हेगारी आणि माथाडीच्या नावाखाली चालणाऱ्या गुंडगिरी अडथळा होऊ नये, म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी औद्योगिक तक्रार निवारण कक्षाची (इंडस्ट्रीयल ग्रिव्हियन्स सेल) स्थापना केल...
महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये अमृत गटात तसेच हरित आच्छादन आणि जैवविविधता प्रकारात उच्चतम कामगिरीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका राज्यात अव्वल ठरली आहे. तर पुणे महापालिका तिसऱ्या क्रमा...
पिंपरी चिंचवडचे नामांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडचे नाव जिजाऊनगर करण्यात यावे, अशा मजकूराचे फ्लेक्स शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आले आहे. भक्ती-शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने...
विजेची मागणी वाढल्यामुळे महापारेषणचे ४०० केव्ही क्षमतेच्या अतिउच्चदाब (EHV) चाकण व लोणीकंद उपकेंद्रामध्ये अतिरिक्त वीजभार निर्माण झाला. परिणामी चाकण व लोणीकंद उपकेंद्र अतिभारित (ओव्हरलोड) होण्याचा धोक...
चाकण येथील महापारेषणच्या ४०० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने सुमारे १० ते १५ मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये बालविवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पिंपरीगाव येथील वाघेरे कॉलनीतील गीता निवासमध्ये राहणाऱ्या वर तरुणाला अटक करण्यात आली आहे. तर पिंपरी पोलीस ठाण्यात तब्बल १...
चाकण शहर व परिसरात गुरुवारी (दि. १) सायंकाळी वादळासह मुसळधार पूर्वमोसमी पाऊस झाला. या वादळात विविध ठिकाणी लावलेल्या मोठमोठ्या होर्डिंग्जचे फ्लेक्स महावितरणच्या अनेक वीजवाहिन्यांवर पडल्याने चाकण शहर व ...
पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. हिंजवडीतील आयटी पार्क येथील लक्ष्मी चौकात एक महाकाय होर्डिंग कोसळले आहे. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. सुदैवा...