पिंपरी-चिंचवड: मुंबई बेंगलोर महामार्गावर किवळे येथे रुग्णवाहिका पलटली. ही घटना गुरुवारी (दि. 18) पहाटे घडली
पिंपरी-चिंचवड: आयटी हब हिंजवडी आणि पिंपरी-चिंचवडला जोडणारा प्रमुख दुवा वाकड-दत्तमंदिर रस्ता (Wakad Datta Mandir Road) विकास आराखड्याप्रमाणेच विकसित केला जाईल.
पिंपरी चिंचवड: शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बदल्या केल्या जात आहेत. सोमवारी (१५ जानेवारी) दोन सहाय्यक आयुक्त यांच्या बदल्या ...
पिंपरी चिंचवड: बैलगाडा शर्यत आणि पिंपरी चिंचवड एक समीकरण बनले आहे. पिंपरी चिंचवडच्या आसपासचा मावळ, खेड तालुका शेतीप्रधान असून, बैलगाडा शर्यत ही येथील शेतकऱ्यांचा जीव की प्राण आहे.
पिंपरी-चिंचवड: रावेत येथील पाणी पुरवठा विभागाचे अशुध्द जलउपसा केंद्र हे गुरुवारी (१८ जानेवारी) वितरण व्यवस्थेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारचा
पिंपरी-चिंचवड: महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या पाठीमागे राज्यातील पहिला शून्य कचरा प्रकल्प उपक्रम राबविला आहे, पण त्या प्रकल्पाच्या शेजारीच महापालिकेचे काही कर्मचारी हे पत्त्याची पाने खेळण्यात...
खरेदीखतात नोंदवल्याप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करून न देता तसेच नियोजित वेळेत फ्लॅटचा ताबा न देता बांधकाम व्यावसायिकाने फ्लॅटधारकांची फसवणूक केली.
पिंपरी-चिंचवड: देहू-आळंदी रस्त्यावरील 'राम झरा' (Ram Jhara) ओढ्याला वारकरी संप्रदायात विशेष स्थान आहे. संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) हे वारीला जाताना वाटेत याच 'राम झ-या' वर विसावा घेऊन
कान्हे.वराळे,आंबी,टाकवे गावच्या हद्दीतील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे धोकादायक रासायनिक पाणी तसेच ग्रामपंचायतीचे दूषित सांडपाणी सर्रासपणे इंद्रायणी नदीपात्रात सोडण्यात येते.
निगडी प्राधिकरण सेक्टर २७ मधील कृष्णा सोसायटीच्या प्रवेशद्वारावर वाहनांना पार्किंग पत्राशेड बनवण्यास अडथळा ठरत असलेल्या दुर्मीळ 'खोबरा आंबा' झाडांच्या फांद्या बेकायदेशीर तोडल्याप्रकरणी महापालिकेच्या उ...