पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहराला जोडणाऱ्या पीएमपीएमएलने रात्रीच्या वेळेस येणाऱ्या ट्रेन, एसटी बस आणि ट्रॅव्हल्स यांच्या वेळा लक्षात घेऊन 'रातराणी बस'चे वेळापत्रक तयार करण्यात येणार असल्याचे स्पष्...
मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई दरम्यान धावणारी रेल्वे सेवा मंगळवारी सकाळपर्यंत विस्कळीत झाली होती. लोकलसह अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या. तर कोकण मार्गावरील एसटीच्याही काही फेऱ्या या थांबवण्य...
आयटी पार्क हिंजवडीमधील 'ठेका' हॉटेलवर हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली. हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का विक्री केली जात असल्याबाबत रविवारी (७ जुलै) रात्री ११ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत गुंठेवारी तत्त्वावर बांधकामे नियमित करण्यासाठी अर्ज मागवले होते. मात्र याला नागरिकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. संपूर्ण प्राधिकरणातून अवघे १७० अर्जच...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने १५ जुलैपासून गृहनिर्माण सोसायट्यांमधील ओला कचरा उचलण्यात येणार नाही. कच-यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी सोसायट्यांवरच दिली आहे. सुका कचरा महापालिका उचलणार आहे. त्याम...
भारतीय हवामान विभागाने पुढील३ तासांत पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात दुपारपासून पावसाला सुरुवात झाली असून पिंपळे सौदागर परिसरात वाऱ्यामुळे झाड उन्मळू...
पुणे मेट्रोअंतर्गत पीसीएमसी स्थानक ते दिवाणी न्यायालय (पुणे) हा मार्ग सुरू आहे. मात्र, या कामासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी ते हॅरिस ब्रिज, दापोडी दरम्यान अडसर ठरणारे घटक काढून टाकण्यात आले होते....
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मालमत्ता सर्वेक्षणामध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील मालमत्तांचे आता ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार आहे. या माध्यमातून शहरातील प्रत्य...
पिंपरी-चिंचवड शहर हरित करण्यास आणि जैव कुंपण निर्मितीकरीता महापालिकेच्या वतीने एक लाख बांबू लागवडीचा संकल्प करण्यात आला. आज (सोमवार) बांबू रोप लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह य...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए’कडून सार्वजनिक खासगी भागिदारी तत्त्वावर (पीपीपी) हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण...