बहुराष्ट्रीय कंपन्यांचं जाळं असलेल्या चाकण औद्योगिक वसाहत उशाला असतानाही खेड तालुक्यात बेरोजगारी आ वासून उभी आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातील दैनंदिन रस्ते व गटर साफसफाईच्या आठ क्षेत्रीय कार्यालयाच्या २२० कोटींच्या निविदा प्रक्रियेत आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप रयत विद्यार्थी परिषदेने केला आहे.
शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रकल्प असलेल्या पिंपरी ते निगडी मेट्रोचे विस्तारीकरण होत आहे. पुणे महामेट्रोने शनिवारी (दि.७) निगडीतील पीएमपीएमएल बसस्थानका शेजारी पहिल्या खांबाच्या काँक्रीट कामाची ...
सर्वाधिक उत्पन्न, विविध मार्गांवर धावणाऱ्या बस, प्रवाशांची मोठी संख्या यासह विविध उपक्रम राबूनही पुणे जिल्ह्यातील एकाही बस स्थानकाचा 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक' अभियानामध्...
महापालिकेच्या सुरक्षा विभागाकडून विविध मालमत्तेच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक, रखवालदार, मदतनीस आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी ट्रॅफिक वॉर्डन पुरवणाऱ्या ठेकेदार कंपन्यांना दूसऱ्यांदा मुदतवाढ देत आयुक्...
संपूर्ण शहराची तहान भागविणा-या पवना धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत आहे. १५ जूननंतर पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची पातळी वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तूर्तास तरी पिंपरी-चिंचवड ...
शासकीय दस्तऐवजांवर उमेदवाराच्या नावापुढे आईचे नाव लिहिणे, सर्व प्रशासकीय कामकाज मराठी भाषेतून करणे या दोन्ही शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरुवात केली आहे.
शहरातील नागरिक, माजी नगरसेवक, राजकीय पक्षांना विश्वासात न घेता प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह एककल्ली कारभार करत असल्याने प्रशासनात अनागोंदी सुरू असून भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत.
गेल्या दहा वर्षांपासून मी पिंपरी विधानसभेचा आमदार म्हणून प्रतिनिधित्व करीत आहे. राज्यात सध्या महायुती आहे. मीही त्याचा एक भाग असून, ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार त्या ठिकाणची जागा त्या पक्षाला दिली ज...
पोलीस भरतीसाठी आलेल्या एका महिला उमेदवाराचे बाळ एकसारखे रडत असल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील एका महिला कर्मचाऱ्याने त्याला सांभाळत मायेचा आसरा देत आपल्यातील संवेदनशीलतेचे दर्शन घडवले.