संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवार, २० जुलैपासून सुरू होत असून राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करणे आणि अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावर चर्चा, मणिपूरमधील वांशिक हिंसाचार, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैं...
ई-सिगारेटची विक्री करणाऱ्या १५ संकेतस्थळांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नोटीस बजावली आहे. ई-सिगारेटवर भारतात बंदी असल्यामुळे, त्याची विक्री करणे बेकायदेशीर आहे. या संदर्भात आणखी सहा संकेतस्थळ रडारवर...
बंगळुरू येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या आघाडीची बैठक मंगळवारी झाली. पंतप्रधानपदाच्या दावेदारीमुळे या महाआघाडीसाठीचे प्रयत्न निष्फळ ठरू नयेत म्हणून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार...
येत्या लोकसभेसाठी एकत्र येणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचे चेहरे तरी बघा, हे लोक सत्तेसाठी आपापली दुकाने उघडून बसली आहेत. मतदारांना यांच्या दुकानांत जातीयवादाचे विष आणि भ्रष्टाचार हाच माल मिळण्याची ...
पावसाळ्यात गोव्यातील दूधसागर धबधब्याला भेट देणे हा दक्षिणेतील अनेक वर्षा पर्यटकांचा अलिखित नियम आहे. यावर्षीही हेच चित्र दिसले असून रविवारी शेकडो पर्यटकांनी प्रचंड गर्दी केल्याने तेथे ट्रॅफिक जाम झाले...
आपल्या समस्यांवर तोडगा निघत नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाल्याने अनेकदा नागरिक लहान-सहान प्रकरणांवर तोडगा काढण्यासाठी नेहमीच्या प्रक्रियेचा मार्ग टाळून थेट सुप्रीम कोर्ट गाठतात. अशाच एका याच...
आगामी लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाविरोधात एकत्र निवडणूक लढविण्याच्या उद्देशाने सर्व विरोधी पक्षांच्या ऐक्याबाबतची दुसरी बैठक सोमवारपासून येथे सुरू झाली. ही बैठक दोन दिवस असून मंगळवारी या बैठकीतील चर्च...
‘काउंट डाऊन’ संपताच ज्वाळांचे लोट खाली सारत इस्रोच्या 'बाहुबली रॉकेट' म्हणजेच LVM-3 मधून चांद्रयान-3 वेगाने आकाशाच्या दिशेने झेपावला. आसमंत हादरवणाऱ्या रॉकेटच्या आवाजात टाळ्या-शिट्ट्यांसह ‘भारत माता क...
उत्तर भारतात सध्या प्रलयकारी पाऊस सुरु असून युमना नदीच्या पाणी पातळीत विक्रमी वाढ झाली आहे. सध्या या नदीची पाणी पातळी पहिल्यांदाच २०७.५५ मीटरवर पोहोचली आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीव...
विकसित अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांतील स्त्री-पुरूष समानतेचे प्रमाण जगाच्या तुलनेत अत्यल्प असून खऱ्या अर्थाने हा दुजाभाव नाहीसा करण्यासाठी २८६ वर्षे लागतील, असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवाला...