चीनमध्ये बनवलेले पार्ट्स आता लष्करी वापरासाठी भारतात बनवलेल्या ड्रोनमध्ये वापरले जाणार नाहीत. केंद्र सरकारने यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
कोविडच्या जीवघेण्या फटक्यामुळे देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे वास्तव असले तरी दुसरीकडे, या संसर्गजन्य आजारानंतर देशात श्रीमंतांची संख्यादेखील वाढली असल्याचे समोर आले आहे.
हरियाणाच्या नूह जिल्ह्यात सोमवारपासून सुरु असलेला हिंसाचार अद्याप सुरू असून तो इतर जिल्ह्यातही पसरत आहे. हा हिंसचार बुधवारीही सुरु होता. हरियाणातील अशांत परिस्थिती पाहता दिल्लीमध्येही हाय अलर्ट जारी क...
मणिपूरमधील वांशिक हिंसाचारावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सुरू असलेलेल गोंधळाचे वातावरण अजूनही कायम असून सलग दहाव्या दिवशी गोंधळ कायम होता. विरोधी खासदारांच्या सततच्या गोंधळामुळे लोकसभेचे सभापती कमा...
मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल पार्कमधील आणखी एक चित्ता (मादी) मरण पावली आहे. हा चित्ता धात्री नावाने ओळखला जात होता. प्रधान मुख्य वनसंरक्षक असीम श्रीवास्तव याबाबत म्हणाले की, धात्री सकाळी मृतावस्थेत आढळ...
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) खासदारांनी रक्षाबंधनादिवशी मुस्लिम महिलांची भेट घ्यावी अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भारतीय जनता पक्षाने ...
देशभरातील रेल्वे प्रवाशांना आता अवघ्या २० रुपयांत पोटभर खायला मिळणार आहे. रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अगदी माफक दरात पोटभर जेवण दिले जाणार आहे. देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर ह...
मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ४ मे २०२३ रोजी मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात ही घटना घडली. यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधा...
राजधानी दिल्लीत गंभीर गुन्हे होण्याची मालिका सुरूच असून द्वारका परिसरात एका महिला पायलट आणि तिच्या पतीला जमावाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या जोडप्यावर दहा वर्षांच्या मुलीला ...
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात बुधवारी एक मोठी दुर्घटना घडली असून ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटामुळे विजेचा धक्का लागून तब्बल १५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. अलकनंदा नदीजवळ हा स्फोट झा...