समान नागरी कायदा लागू करण्याबाबत सध्या देशभरात चर्चा सुरू झाली आहे. एकाच देशात दोन कायदे कसे काय असू शकतात? असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी (२७ जून) भोपाळमध्ये समान नागरी कायद्याची ...
भारतीय लष्कराच्या जवानांनी मशिदीत घुसून मुस्लीम लोकांना जबरदस्तीने जय श्री राम अशा घोषणा द्यावयाला लावल्याचा आरोप जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे. मेहबूबा यांनी ट्विट...
राज्यातील बाराशे महिलांनी घेराव घातल्यावर सुरक्षा दलांनी शनिवारी बंदी घातलेल्या कांगलेई यावोल कन्ना लुप संघटनेच्या १२ कार्यकर्त्यांना सोडावे लागले. एवढेच नाही तर त्यांच्या दबावामुळे सध्या सुरू असलेली...
अल्पवयीन बहीण-भावाच्या संबंधातून एका बाळाचा जन्म झाला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान केरळ उच्च न्यायालयाने असे प्रकार रोखण्यासाठी सुरक्षित लैंगिक शिक्षणासाठी एक समिती स्थापन करण्याचे आदेश राज्य सर...
मेघालय उच्च न्यायालयाने पॉक्सोच्या एका प्रकरणात महत्त्वपूर्ण मत व्यक्त केले आहे. शरीर संबंधाबाबतीत निर्णय घेण्यासाठी १६ वर्षांची मुलगी सक्षम असते, असे मत मेघालय उच्च न्यायालयाने व्यक्त केले असून सोबतच...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच झालेला अमेरिका दौरा कमालीचा यशस्वी झाल्याची प्रसिद्धी भारतीय जनता पक्ष करत असला तरी त्यातील त्रुटी दाखवण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते कामाला लागले आहेत. दौऱ्यातील मो...
मणिपूरमध्ये गेल्या ५२ दिवसांपासून सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारावर शनिवारी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक झाली. राज्यातील असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी ...
राज्यातील कुकी समाज आता आक्रमक झाला असून त्यांनी सर्व रस्ते अडवल्याने चुरचंदपूरचा देशाशी असलेला संपर्क तुटला आहे. दरम्यान, राज्यातील वांशिक हिंसाचाराने ५१ व्या दिवसांत प्रवेश केला आहे. कुकी समाजाने सर...
पाटणा येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीची सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने अखेर दखल घेतली असून जम्मू येथील सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ३०० हून अधिक जागा जिंकून...
आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढविण्यावर एकमत झाले असून त्यासाठी आणखी एक बैठक घेण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पुढाकाराने हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला ...