कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या सत्यप्रेम की कथा या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता असून अखेर या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून कार्तिक आणि कियारा प्रथमच एकत्र प्...
मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा ७६ वा वाढदिवस नुकताच साजरा झाला. गेली अनेक वर्ष ते त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आले आहेत. सर्व कलाकारांचे त्यांच्याशी खूप जिव...
‘द केरला स्टोरी’पाठोपाठ आता आणखी एक आगामी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पुढील महिन्यात प्रदर्शित होणारा ‘अजमेर-९२’ हा नवा हिंदी चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट अल्पसंख्या...
नुकत्याच झालेल्या ‘कान्स चित्रपट महोत्सव २०२३’ निमित्ताने बॉलिवूडचा दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपट महोत्सवात अनुरागचा आगामी चित्रपट ‘केनडी’ दाखवण्यात आल्याने त्याच्या या ...
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यापूर्वी दोघे बऱ्याच काळापासून डेट करत होते. सध्या वरुण पत्नी नताशाबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. दरम्यान, गे...
जगातील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अँजेलिना जोली ४८ वर्षांची झाली आहे. स्टारकिड असलेली अँजेलिना वयाच्या १४ व्या वर्षी लिव्ह-इनमध्ये राहात होती. चित्रपटांमध्ये येऊन तिने आपली प्रतिमा पूर...
बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफचा एक जुना व्हीडीओ सोशल मीडियावर आला आहे. यात कॅटरिना चक्क झाडू मारताना दिसत आहे. हा व्हीडीओ 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. व्हीडीओच्या बॅकग्राऊंडला अक्षयकु...
‘टायटॅनिक’ या जगप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटातील गाजलेला अभिनेता लिओनार्दो डीकॅप्रियो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. ४८ वर्षीय लिओनार्दो सध्या भारतीय वंशाची २८ वर्षीय मॉडेल नीलम गिल हिला ...
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर त्याच्या अभिनय क्षमतेबद्दल ओळखला जातो. मोजके पण प्रभावी चित्रपटांची निवड ही त्याची खासियत म्हणावी लागेल. तो आणि त्याची पत्नी मीरा कपूर बॉलिवूडच्या लोकप्रिय जोडींपैकी एक आहे....
बॉलिवूडची सौंदर्यवती सोनाक्षी सिन्हाने शुक्रवारी वयाची ३६ वर्षे पूर्ण केली असून या निमित्ताने तिचे वडील आणि शॉटगन अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी तिच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. खास त...