प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि जॅकी भगनानी (Jackie Bhagnani) लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. या दोघांचे लग्न शीख रितीरिवाजानुसार गोव्यात पार पडले.
मेगास्टार अनिल कपूरला नुकत्याच झालेल्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड २०२४ ॲनिमल साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याने सन्मानित करण्यात आले आहे.
अमिताभ बच्चननंतर शाहरुख खानने गाजवलेल्या ‘डाॅन’ची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. 'डॉन ३'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीची घोषणा केली आहे.
तब्बल २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेला ठग सुकेश चंद्रशेखर जॅकलीन फर्नांडिसला सातत्याने प्रेमपत्रे पाठवत आहे.
लंडनमध्ये झालेल्या ७७ व्या बाफ्टा समारंभात दीपिका पदुकोण अनेक वेळा साडीने पोट लपवण्याचा प्रयत्न करताना दिसली होती, तेव्हा दीपिका तिचा बेबी बंप लपवत असल्याच्या बातम्या आल्या होत्या.
मानुषी छिल्लर चा पहिला तेलगू चित्रपट "ऑपरेशन व्हॅलेंटाईनचा " ट्रेलर लॉन्च
अभिनेत्री आयशा टाकीयाला काही दिवसांपूर्वी पापाराझीने एअरपोर्टवर स्पॉट केले. यावेळी आयशाचे फोटो आणि व्हीडीओ पापाराझीने काढले
मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने हिंदी सिनेसृष्टीत एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
कपूर कुटुंबीयांपाठोपाठ बच्चन कुटुंबीय यांची सर्वत्र चर्चा आपल्याला पाहायला मिळते.
सईची पापराझी सोबत धमाल