Molestation : महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक

महिलेच्या विनयभंग (Molestation) प्रकरणी चिखली पोलिसांनी (Chikhali Police) एकास अटक केली. ही घटना सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पासून 20 नोव्हेंबर या कालावधीत निघोजे, चिखली, देहू-आळंदी रोड येथे घडली. (Pimpri Chinchwad Crime)

Molestation

महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक

महिलेच्या विनयभंग (Molestation) प्रकरणी चिखली पोलिसांनी (Chikhali Police) एकास अटक केली. ही घटना सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पासून 20 नोव्हेंबर या कालावधीत निघोजे, चिखली, देहू-आळंदी रोड येथे घडली. (Pimpri Chinchwad Crime)

मयूर संजय शिंदे (वय 30, रा. देहू-आळंदी रोड, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मयूर याने फिर्यादी महिलेचा सतत पाठलाग केला. महिलेला व्हाटसअपवरून अश्लील व्हिडीओ व मेसेज पाठवले. अश्लील व्हिडीओ कॉल करून महिलेचा विनयभंग केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest