पुण्यातील दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली आहे. त्यामुळे गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी एकाचवेळी ६५ गुंडांना पुणे शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. हडपसर आणि वानवडी भागातील भागातील ६५ गुंडां...
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली आहे. टोळक्यांच्या तोडफोडीच्या घटनानंतर आता कामाच्या बहाण्याने महिलांना लुटणारी टोळी सक्रीय झाली आहे. आमच्या सोबत चला, तुम्हाला काम देतो, असे सांगून जुन्या कात...
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाने वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरूवारी (दि. २७) रात्री ही घटना घडली आहे. मात्र, तरुणाच्या आत्महत्येचे कारण ...
ड्युटीवर जात असताना संशय आल्याने पोलीस कर्मचाऱ्याने तिघांकडे चौकशी केली. चौकशीमध्ये तीन जण दुचाकी चोर असून रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचा घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले...
आता फरार झालेल्या तिसऱ्या संशयित दहशतवाद्याचा फोटो पोलीसांच्या हाती लागला आहे. एटीएसकडून त्याचा शोध सुरू आहे. मात्र, त्याला पकडण्यात अद्याप यश आलेले नाही.
पुण्यातील शिवाजीनगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजीनगर पुलाखालील नदीपात्रात एका अनोखळी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळातच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. म...
दीड वर्षांनंतरही पैसे परत न केल्याच्या रागातून आरोपीने व्यापाऱ्याच्या पत्नीवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक घटना समोर आला आहे. एवढेच नव्हे तर फिर्यादीच्या पत्नीवर केलेल्या अत्याचार व्हिडिओ सोशल ...
दहशतवादी कारवाया करण्यासाठी दोघांनी प्रशिक्षण घेतले आहे. तसेच त्यांनी घातपात करण्यासाठी काही ठिकाणांची रेकी देखील केल्याचे एटीएसने न्यायालयास सांगितले. त्यामुळे दोन्ही आरोपींवरील दाखल गुन्ह्यात बेकायद...
प्रकरणी ६ चोरट्यांना पोलीसांनी अवघ्या १२ तासात अटक केली आहे. त्यांच्याकडून लोखंडी प्लेट आणि चोरीसाठी वापरलेली वाहने, असा एकूण १० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उत्तमनगर...
पुण्यातील बालेवाडी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. सहायक पोलीस आयुक्तांनी आपल्या पत्नी आणि पुतण्यावर पिस्तुलातून गोळी झाडून त्यांचा खून केला आहे. पत्नी आणि पुतण्याचा खून करून सहायक पोलीस आयुक्तांनी स...