एखाद्या कामास जाताना किंवा बाहेर पडताना जर मांजर आडवे आले तर आपण अशुभ मानतो. अनेकजण तर ते कामही टाळतात किंवा बाहेर जाण्याचे रद्द करतानाचा अनुभव आपणाला येतो. पुरोगामी काँग्रेसमध्येही अशीच धारणा आहे की ...
शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई केल्याने शहर अभियंता प्रशांत वाघमारे तसेच महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांच्या विषयी समाजमाध्यमावर बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आल्याचा प्र...
पुणे रेल्वे स्थानकातील फलाटांची लांबी वाढविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने यंदाच्या बजेटमध्ये २५ कोटी रुपये निधी दिला आहे. त्याआधीही जवळपास ३२ कोटी रुपये मंजूर केले होते, पण स्थानकातील फलाटांवरील एक वीटही...
पुणे शहरात गल्ली-बोळांत कोयता गँगची दहशत, वाहनांची तोडफोड आणि अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीत वाढलेले प्रमाण गंभीर बनत चालले आहे. गुन्हेगार पोलिसांनाच आव्हान देत आहेत. कोयता गॅंगचा बिमोड करण्यासाठी आता अ...
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील कर्मचारी नागरिकांशी सौजन्याने अन् सभ्यतेने वागत असल्याचे चित्र तसे दुर्मीळ म्हणता येईल. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना ड्रायव्हर, कंडक्टर किंवा डेपो ...
पुणे महापालिका व स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील अनेक प्रमुख चौकांमध्ये नव्याने सिग्नल यंत्रणा उभारली जात आहे. या स्मार्ट सिग्नल्सच्या आधारे प्रमुख चौकांमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढला जाणार आहे...
दिव्यांगांसाठी अडथळामुक्त वातावरण, त्यांचे 'सामाजिक संरक्षण, रोजगार याची हमी राज्य सरकारच्या दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियमाने दिली आहे. प्रत्यक्षात मात्र दिव्यांग रस्त्यावरच नव्हे तर सरकारी धोरणातही...
पुणे पोस्ट ऑफिसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या शेजारी पाईपलाईनसाठी रस्ता खोदला आहे. त्यात बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पीएमपी बसचे चाक रुतले.
आरोग्य विभागामार्फत आ व्यवस्थापनाच्या कचरा पथनाट्यासाठी आलेल्या दोन ग्रुपमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. यामुळे पथनाट्याऐवजी चहा पिताना झालेल्या वादातून मुद्यावरून गुद्दयावर आलेल्या कलाकारांचे भ...
शहरात कोयता गँगने माजवलेली दहशत आणि पोलिसांनी केलेली कारवाई यावरील चर्चा अद्याप शांत झालेली नाही. त्यातच आता मध्यवस्तीतील नूतन मराठी िवद्यालयातील (नूमवि) एका अल्पवयीन मुलाला दुसऱ्या अल्पवयीन मुलाने को...