असून अडचणच !

अलका टॉकीज चौक ते स्वारगेट दरम्यानच्या रस्त्यावरील सर्व सिग्नल बदलण्यात आले आहेत. मात्र, जुन्या सिग्नलचे खांब तेथून हलविलेले नाहीत. हे सिग्नलचे खांब कोठे रस्त्यावर, कोठे पदपथावर तसेच टाकलेले आहेत. तसेच कोठे रस्त्यांच्या कडेला बांधून ठेवलेले दिसतात. पदपथावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना, तसेच दुचाकीस्वारांना ते अडचणीचे ठरत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 26 May 2023
  • 12:37 am
असून अडचणच !

असून अडचणच !

अलका टॉकीज चौक ते स्वारगेट दरम्यानच्या रस्त्यावरील सर्व सिग्नल बदलण्यात आले आहेत. मात्र, जुन्या सिग्नलचे खांब तेथून हलविलेले नाहीत. हे सिग्नलचे खांब कोठे रस्त्यावर, कोठे पदपथावर तसेच टाकलेले आहेत. तसेच कोठे रस्त्यांच्या कडेला बांधून ठेवलेले दिसतात.   पदपथावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना, तसेच दुचाकीस्वारांना ते अडचणीचे ठरत आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest