कोणाची कुठे झाली बदली ? वाचा सविस्तर
पुणे ग्रामीण पोलीस दलातील २१ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कामशेत, शिरूर, राजगड, सासवड, जेजुरी, रांजणगाव, मंचर, वडगाव मावळ, बारामती शहर, भोर पोलिस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. याबाबत पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी आदेश काढले आहेत.
कोणाची कुठे झाली बदली ?
- संजय शंकर जगताप (कामशेत पोलीस ठाणे ते शिरुर पोलीस ठाणे)
- आण्णासाहेब बाळासाहेब घोलप (सासवड पोलीस ठाणे ते राजगड पोलीस ठाणे)
- उमेश तावसकर (जेजूरी पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष)
- महेश कृष्णराव ढवण (पोलीस कल्याण शाखा ते रांजणगाव पोलीस ठाणे)
- बळवंत कुंडलिक मांडगे (रांजणगाव पोलीस ठाणे ते मंचर पोलीस ठाणे)
- सचिन दिनकर पाटील (राजगड पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष)
- विलास शामराव भोसले (वडगाव मावळ पोलीस ठाणे ते सुरक्षा शाखा)
- सतिश भाऊसाहेब होडगर (मंचर पोलीस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा)
- संतोष शामराव जाधव (सुरक्षा शाखा ते सासवड पोलीस ठाणे)
- बापूसाहेब पोपट सांडभोर (जिल्हा वाहतूक शाखा ते जेजूरी पोलीस ठाणे)
- बबन शंकर पठारे (नव्याने हजर – नियंत्रण कक्ष)
- आण्णा मन्याबा पवार (नव्याने हजर – आर्थिक गुन्हे शाखा)
- ललित भगवान वर्टीकर (नव्याने हजर – नियंत्रण कक्ष)
- रविंद्र दत्तात्रय पाटील (नव्याने हजर – कामशेत पोलीस ठाणे)
- कुमार रामचंद्र कदम (नव्याने हजर – वडगाव मावळ पोलीस ठाणे)
- दिनेश सखाराम तायडे (नव्याने हजर – बारामती शहर पोलीस ठाणे)
- सुभाष सदाशिव चव्हाण (नव्याने हजर – नियंत्रण कक्ष)
- राजेश गणेश गवळी (नव्याने हजर – पोलीस कल्याण शाखा)
- सूर्यकांत देवराव कोकणे (नव्याने हजर – नियंत्रण कक्ष)
- सुहास लक्ष्मण जगताप (नव्याने हजर -जिल्हा वाहतूक शाखा)
- शंकर मनोहर पाटील (नव्याने हजर – भोर पोलीस ठाणे)