चिंचवड, ता. १० : चिंचवडमध्ये टँकरराज असून कॉन्ट्रॅक्टमध्ये टक्केवारी आणि मलिदा खाणारी गँग आहे. कॉन्ट्रॅक्ट त्यांचीच कामे त्यांचीच रिंगही त्यांनीच करायची. ह्या लुटीला चिंचवडची जनता वैतागली असून चिंचवड...
मावळ विधानसभा मतदार संघातील अजित पवार गटाच्या माजी उपसरपंचाकडून ३६ लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या भरारी पथकाने माजी उपसरपंचाच्या कार्यालयावर छापा टाकून रविवारी (१० नो...
वाकड, ता. १० : महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारा्र्थ लोकप्रिय संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांनी रविवारी (ता. १०) चिंचवड मतदार संघात बाईक रॅली काढली होती.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षात जवळपास एक लाखापेक्षा अधिक मतदारांची भर पडली आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात नागरिकांना मूलभूत सुविधा निर्माण करून देण्यावर मी भर देणार आहे.
पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय आठवले गट व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ रविवारी आकुर्डी गावठाण व परिसरामध्ये भव्य प...
पिंपरी-चिंचवड शहरात विखुरलेल्या समस्त सिरवी समाजाच्या सुख-दुःखामध्ये सदैव साथ देणाऱ्या अजित गव्हाणे यांच्या पाठीशी समाज खंबीरपणे उभा आहे असे सिरवी समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आले.
पिंपरी विधानसभेच्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत यांनी आज कासारवाडी परिसरात काढलेल्या प्रचार फेरीत समाजाच्या सर्व घटकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत ...
भरधाव वेगातील टेम्पोने सहा वाहनांना धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात बहिण भाऊ हे दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. ७) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास मोशीतील भारतमाता चौकात घडली.
गेल्या अनेक वर्षापासून भूसंपादनाअभावी अडथळा आलेल्या काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता (चिखली) बीआरटी मार्ग लवकरच सुरू होणार आहे. या ठिकाणाचा भूसंपादनचा तिढा सुटला असून, त्या जागेवरील बांधकाम पाडण्यात ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अनेक मोठे व खर्चिक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पांसाठी सल्लागार, प्रकल्प व्यवस्थापक, आर्किटेक्ट यांच्यावर कोट्यवधींचा खर्च करूनही प्रकल्पांमध्ये त्रुटी रा...