पुणे: महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकरला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ७ ते १० मार्चदरम्यान ७५ बस सोडण्याचे नियोजन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ते निगडी मेट्रोचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी, पुणे मेट्रोला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचे काम पाहणाऱ्या आणि तीन वर्ष कालावधी झालेल्या प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे बंधनकारक आहे. मात्र, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे...
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Old Pune-Mumbai Highway ) पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात दापोडी ते निगडी या मार्गावरील पदपथ अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार विकसित करण्यात येणार आहे.
सांगवी फाटा ते रावेत बीआरटीएस मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपळे निलख येथील रक्षक सोसायटी चौकात भुयारी मार्ग (सब-वे) उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत...
राज्यात १७ हजार ५३१ पोलीस शिपाई पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात (Pimpri Chinchwad Police Force) २६२ पदांची भरती केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड: एसटी आगारात रात्री मुक्कामाला आलेल्या कळंब आगाराचे चालक आणि वाहक पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) वल्लभनगर स्थानक परिसरातच दारू पिताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
बदलीनंतर नव्या नियुक्त्या नाहीत, त्यात उपलब्ध अधिकाऱ्यांवर निवडणुकीचे जबाबादारी, गृह प्रकल्पासह इतरही प्रक्रियात्मक कामे रखडणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा प्रबोधिनी विद्यालय आणि निगडीतील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाने मारली बाजी
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस उस्फूर्त प्रतिसाद