विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जपानमध्ये यायचे असल्यास त्यांना जपानी संस्कृती, भाषेची माहिती आवश्यक असते. त्याचा विचार करून जपानी संस्कृती, भाषेची अभ्यासाची संधी 'रिड जपान प्रोजेक्ट' प्रकल्पामुळे मि...
महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून चिखलीत करोडो रुपये खर्चून बांधलेला टाऊन हाॅल गेल्या तीन महिन्यापासून धूळखात पडून आहे. चिखली परिसरातील नागरिकांना विविध कार्यक्रमासाठी हा हॉल देण्यास नकार दिला जात आहे...
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मिळकतधारकांना मालमत्ता कर भरण्यासाठी सवलत योजनेला किमान महिनाभर मुदतवाढ द्यावी. तसेच, अधिकाधिक मिळकतधारकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी भाजपा आमदार महे...
भ्रष्ट्राचारी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, तसेच रोहित्रावर (यमरूपी ‘डीपी’) दिलेल्या अनावश्यक लोडपासून नागरिकांचे रक्षण व्हावे, यासाठी तळवडे त्रिवेणीनगर येथील ‘ओव्हरलोड अशोक पवार डीपी ’ येथे शुक्रवारी र...
शहरातील काही गृहनिर्माण सोसायट्या परस्पर जाहिरात फलक उभे करत आहेत. गृहनिर्माण संस्थांनी आपला नियमित खर्च भागविण्याच्या दृष्टीने त्यांच्या मालकी जागेत अथवा इमारतीच्या गच्चीवर जाहिरात फलक उभारले आहेत. त...
वाकड येथील भूमकर चौक ते हिंजवडीतील शिवाजी चौक रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. दररोजच्या या वाहतूक कोंडीने आयटियन्सला प्रचंड त्रास होत आहे. मुळात कस्तुरी चौक ते शिवाजी चौक हा रस्ता अरुंद असून त्य...
राज्य सरकार निष्क्रिय असून केंद्र सरकार राज्य सरकार चालवत आहे. पुण्याच्या हिंजवडीतील ३७ कंपन्यांनी स्थलांतर केले आहे. राज्यातील उद्योग गुजरातला नेले जात आहेत हे भाजपा व आरएसएसचे षडयंत्र आहे. राज्यातील...
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसात वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. परिणामी , शहरातील रस्त्यांवर पार्किंगची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे मिळेल त्या जागी अन् मिळेल तिथे वाहनांचे पार्क...
राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर भाजप आक्रमक झाले.
लेट गाडी पासिंग दंड, ऑनलाइन कंपन्यांची रिक्षा सेवा, इ रिक्षा परमिट त्यासोबतच विविध समस्यांबाबत अनेक मुद्द्यांवर रिक्षाचालकांनी आपल्या व्यथा परिवहन आयुक्तांसमोर मांडल्या. तसेच त्यावर तातडीने कार्यवाही ...