येत्या जून महिन्यापूर्वी शालेय प्रवेशाच्या आवश्यक दाखल्यांसाठी पालकांची धावपळ सुरू आहे. 'आरटीई'साठी आवश्यक असणारे उत्पन्न दाखले मिळण्यासाठी अर्ज दाखल होत आहेत. मात्र निगडी येथील सेतू कार्यालयातील सर्व...
घराबाहेर पडल्यानंतर अनेकांना स्वच्छतागृहांची समस्या भेडसावत असते. यात महिला, मुली, ज्येष्ठ नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या वतीने पीपीपी (सार्वजनिक-खासगी ...
महापालिकेच्या 'फ' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत तळवडे, चिखली, रुपीनगर, सहयोगनगर, ताम्हाणे, मोरे वस्ती या भागातील अवैध बांधकामे आणि पत्राशेड बांधलेल्यांना नोटीस देण्यात येत आहे. पालिकेकडून लवकरच त्या बांध...
मोशी, बोऱ्हाडे वाडी परिसरात इंद्रायणी नदीपात्रालगतच्या पूर प्रतिबंधक रेषेच्या (ब्लू लाईन) हद्दीतील बांधकामांसाठी महापालिका अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा आरोप काही महिलांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणात...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेचा राज्याचा निकाल सोमवारी (२७ मे ) ऑनलाईन जाहीर झाला. यामध्ये पिंपरी -चिंचवड शहराचा...
शहरातील रूफ टॉप हॉटेल्स, पब, रेस्टॉरंटमधील अनधिकृत बांधकामे, फायर ऑडिट या अनुषंगाने पुन्हा तपासणी करून अनधिकृत असलेल्या हाॅटेलवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये वाकडमधील तीन रूफ टॉप हॉटेलवर म...
जुन्या पुणे मुंबई मार्गालगत असलेल्या कासारवाडीतील कचरा डेपोचा परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होऊ लागला आहे. या डेपोच्या लगत असलेल्या आयडीटीआरमध्ये आलेला नागरिकांना तेथे उभे राहावत नाही. येणाऱ्या पा...
मावळ लोकसभा (Maval Loksabha) सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी ४ जूनला पार पडणार आहे. मावळमधील पनवेल, उरण, कर्जत, मावळ, चिंचवड व पिंपरी या सहा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील मतमोजणीसाठी एकूण १०८ टेबलवर १४४...
आकुर्डी खंडोबा माळ चौकात सिग्नल शेजारील इमारतीवर धोकादायक पध्दतीने होर्डिंग उभारले होते. त्या होर्डिंगखाली सूचनाफलक लावले होते. होर्डिंग खाली कोणी उभारू नये, इजा व जीवितहानी झाल्यास आमची जबाबदारी नाही...
जुनी सांगवी येथील सीएनजी गॅस शवदाहिनीच्या इलेक्ट्रीक कंट्रोल पॅनेलची दुरुस्ती करण्यासाठी चार दिवस शवदाहिनी बंद ठेवण्यात आली. मात्र, पॅनेल दुरुस्तीनंतर दुसऱ्याच दिवशी गॅस शवदाहिनीत शव अंत्यसंस्कारासाठी...