पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अति धोकादायक झाडांबाबतच्या तक्रारींचा आता ‘२४ तासांत’ निपटारा होणार आहे. त्यासाठी प्रशासन ‘सारथी’ हेल्पलाईनच्या धर्तीवर नवीन ऑनलाईन पोर्टल विकसित करणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) अनागोंदी आणि नियोजनशून्य कारभाराचा फटका सामान्य नागरिकांना सध्या बसतो आहे. या ठिकाणी उपचारासाठी राज्यभरातून दररोज हजारो नागरिक...
यमुनानगर, निगडीतील नियोजित डॉ. आण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवन उभारण्याची कार्यवाही करावी, आण्णा भाऊ साठे यांच्या निगडीतील पुतळ्यालगतचा मेट्रो टर्मिनलचा डीपीआर बदला आदी मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड शहर म...
शहरातील बेलगाम खोदाईला आळा घालण्यासाठी महापालिकेने कारवाईचा बडगा उचलला होता. त्यामुळे खोदाई केल्यानंतर तो खड्डा व्यवस्थित न बुजवता घाईगडबडीत मुरुम आणि माती टाकण्यात आली. मात्र, पहिल्याच पावसात हे कार...
आयटी पार्क हिंजवडी भागातील १० रेस्टो बार अँड रूफटॉप हॉटेलवर बुलडोझर फिरवण्यात आला. गुरुवारी (६ जून) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई केली.
वाल्हेकरवाडी येथील हाॅटेल रानमळा रस्त्यावरील नाल्यालगत बायोमेडिकल वेस्ट मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. हा घातक कचरा उघड्यावर टाकला जात असून काही बायोमेडिकल कचरा नाल्यात पडत आहे. त्या नाल्याचे पाणी थेट...
पिंपरी-चिंचवडकरांच्या अवतीभवती सदा वृक्षराजी बहरलेली असावी, यासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या संकल्पनेतून जागतिक पर्यावरणदिनानिमित्त बुधवारी ५ जून रोजी शहरात ७ हजार झाडे लावण्यात आली. पक्षाच्य...
इंद्रायणी नदीचे पाणी आळंदी देवाची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती. मात्र, इंद्रायणीमध्ये सध्या कोणत्याही प्रकारचा फेस, जलपर्णी आढळून आली नाही. प्रथमदर्शनी ...
श्री संतश्रेष्ठ तुकाराम ३३९ व्या पालखी सोहळ्यासाठी देहू ते पंढरपूर व पंढरपूर ते देहू दरम्यानचा पालखी रथ ओढण्याची व सेवा करण्याची संधी लोहगावच्या सुरज खांदवे यांच्या हिरा व राजा आणि नांदेड गावच्या निखि...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) गुरुवारी सकाळीच हिंजवडी येथील अनधिकृत १० बार अँड रेस्टो आणि रूफ टॉप हॉटेलवर बुलडोझर फिरवण्यात आला. गेल्या सहा महिन्यांपासून थंड असलेल्या प्राधिकरणाच...