भोसरीत आजपासून तीन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत राहणार
पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या मोशी, चऱ्होली, चोवीसावाडी, वडमुखवाडी, चिखली, डुडुळगाव, भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर या ठिकाणी होणारा पाणीपुरवठा दि. १३ ते १५ जून २०२४ दरम्यान अन...