येत्या आषाढी वारीनिमित्त देहू-आळंदीमध्ये जाणाऱ्या भाविकांसाठी वल्लभनगर आगारातून जादा बसची सुविधा उपलब्ध केली आहे. दरवर्षीप्रमाणे पाच जादा बसची सुविधा आगाराकडून २६ जूनपासून उपलब्ध करून दिली आहे. त्याम...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) उभारण्यात आलेल्या सेक्टर १२ आणि सेक्टर ३० आणि ३२ या दोन्ही गृह प्रकल्पांतील जवळपास बाराशेहून अधिक घरे रिकामी आहेत. नुकतीच लोकसभा निवडणूक आचारसंहिता ...
एका मद्यपी वाहनचालकाने त्याच्या ताब्यातील ऑडी कार भरधाव चालवून बॅरिकेडला धडक दिली. यामध्ये गाडीचे चाक निघून ते एका रिक्षावर आदळले. यामध्ये रिक्षातील चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि. १४) ...
मान्सूनचा पाऊस सुरू झाला आहे. पावसाळ्यात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होऊ नये, पाण्याचा निचरा तात्काळ व्हावा, याकरिता महापालिका आयुक्तांनी ३१ मेपर्यंत नालेसफाईचे आदेश दिले होते. त्यानंतर १ जून रोजी आय...
पिंपरी ते भक्ती शक्ती (निगडी) चौकापर्यंत मेट्रोच्या कामासाठी प्रत्यक्ष खोदकामाला सुरुवात झाली आहे. या विस्तारित मेट्रोच्या मार्गाचे भुगभ॔ स्तरांचे परीक्षण (साॅईल टेस्टींग) करण्यात येत आहे. याकरिता मेट...
भोसरी येथील सेक्टर १२ मधील १० एकर जागेवर संगणक प्रशिक्षण, संशोधन, विकास आणि शैक्षणिक सुविधांचा मोठा विस्तार करण्यासाठी अत्याधुनिक आणि सुसज्ज इमारत बांधण्यात येणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि मा...
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ई-शिधापत्रिका सुविधा निःशुल्क उपलब्ध करून देण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय घेतलेला आहे. हा आदेश पुणे विभागाचे पुरवठा उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी काढला आहे. या निर...
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या वतीने शहरात "ईझी पेडल पब्लिक राईड शेअर" हा सार्वजनिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात नुकतीच आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात...
राज्यातील बांधकाम कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. लोकसभेच्या आचारसंहितेपासून सर्व अर्ज प्रलंबित असल्याने त्यांना वेगवेगळ्या योजनांचे लाभ मिळत नाहीत. परिणामी, कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्...
पिंपरी-चिंचवड येथील नाशिक फाट्याजवळ खासगी ट्रॅव्हल्सला अचानकपणे भीषण आग लागली. सुदैवाने ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. सकाळी सातच्या सुमारास बसला आग लागली.