पुणे: दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुन्हेगाराला बंडगार्डन पोलीसांनी बेड्या ठोकल्या. श्याम किशोर काळे (रा. ताडीवाला रोड) असे घेण्यात आलेल्याचे नाव आहे.
पुणे : अंतिम अपिलाच्या सुनावणी अभावी गेल्या आठ वर्षांपासून कारागृहात असलेल्या दोघांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
गरज आणि हौस म्हणून वाहने खरेदी केली जात असल्याने गेल्या काही वर्षांतील वाहन विक्रीचे आकडे विक्रमावर विक्रम करत आहेत. कोरोना सोडला तर वाहनांच्या विक्रीचा आलेख चढाच राहिला आहे. वाहन खरेदीबरोबर शहरातून ह...
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत संगणक अभियंत्याची ९१ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १० एप्रिल ते १८ जुलै या कालावधीत रहाटणी येथे ऑनलाइन माध्यमातून घडली.
चौघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. २८) सकाळी सहाच्या सुमारास ऍप्टिव्ह कंपनीच्या गेटवर महाळुंगे येथे घडली.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यासह विविध राज्यांमधील शहरांमध्ये छापेमारी करीत आंतरराज्य बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. हा एक देशव्यापी घोटाळा असल्याचे समोर आले असून पाच संशयित व्यक्तींना अट...
भारती विद्यापीठ भागात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करून ५६ लाख ९० हजार रुपये किमतीचा अफू जप्त केला. देविलाल शंकरलाल आहीर (वय ४२, रा. कात्रज) असे आरोपीचे नाव आहे.
पुणे: सासवड रस्त्यावरील वडकी नाला भागात गादी कारखान्यातील यंत्रात अडकून (फोम मिक्सर मशिन) कामगाराचा मृत्यू झाल्याच्या घटनेला एक महिना झाला. त्यातच पुण्याजवळ येवलेवाडी येथील इंडिया ग्लास सोल्युशन या का...
बारामती तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून पुण्यातील हडपसर परिसरात १४ सप्टेंबर रोजी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्या आरोपींकडे सखोल चौकशी केल्यावर आणखी ७ जणांनी अल्पवयी...
पुण्यातील बांधकामविश्वामधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. २७ वर्षीय महिलेने शहरातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकावर बलात्कार, जबरदस्तीने गर्भपात आणि शारीरिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत.