पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून तब्बल १६२ दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच १७ आरोपींना अटक केली आहे. या चोरट्यांना पकडण्यासाठी म...
सिंहगड किल्ला परिसरात एकाच कुटुंबातील दहा जणांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडल्याचे शुक्रवारी समोर आले आहे. सिंहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला असलेल्या खामगाव मावळ येथे ही घटना घडली. यामध्ये एकाच क...
तपासणीसाठी आलेल्या रुग्ण महिलेवर डॉक्टरनेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कात्रज भागात घडली आहे. या प्रकरणी पीडीत रुग्ण महिलेकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी ...
होर्डिंग दुर्घटनेत पाच जणांचा बळी गेल्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाश चिन्ह आणि परवाना विभागाला शहरात ८५ अनधिकृत होर्डिंग नव्याने आढळून आले आहेत.
प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर खिळखिळी बस माघारी बोलावण्याची वेळ पुणे परिवहन महामंडळ लिमिटेडचे (पीएमपी) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांवर आली होती. ही घटना ताजी असतानाच अशाच एका बसमुळे प्रवाशांचा जीव ...
वर्दळीच्या पदपथाशेजारी खुल्या मैदानात एका तीस वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येरवडा येथील फुलेनगर परिसरात आरटीओ ऑफिसशेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात मंगळवार दि. २५ एप्र...
दुचाकीवरून आलेल्या दोन मोबाईल चोरांचा मोबाईल हिसकावून पलायन करण्याचा प्रयत्न कामगाराने हिसका दाखवल्याने अयशस्वी ठरला आहे. कामगाराने प्रसंगावधान दाखवून एका चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानं...
शहरात खडी, वाळू, डांबर अथवा अन्य बांधकाम साहित्य वाहून नेण्यास डंपर, कंटेनर, ट्रक आदी जड वाहनांना सकाळी आणि सायंकाळी रहदारीच्या वेळेत बंदी आहे. पार्ट टाईम बंदी असूनही शहर, उपनगरांमध्ये जड वाहतूक सर्रा...
रस्त्याचा वापर प्रथम पादचारी आणि नंतर वाहनांनी करायचा असतो. पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पदपथ बांधले जातात. पदपथ नसले तर रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागते. पदपथ असले तरी अतिक्रमण, विक्रेते, वाहनां...
पुण्याची वाहतूक परिस्थिती सुधारण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'जरा देख के चलो' या मोहिमेत योगदान देण्याचा निर्धार सजग पुणेकर असलेले अरिजित पाठक यांनी केला. पुणे टाइम्स मिरर, सीविक मिरर आणि पुणे शहर वाह...