पादचारी जनता बिचारी!
रस्त्याचा वापर प्रथम पादचारी आणि नंतर वाहनांनी करायचा असतो. पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पदपथ बांधले जातात. पदपथ नसले तर रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागते. पदपथ असले तरी अतिक्रमण, विक्रेते, वाहनांचे पार्किंग यामुळे पादचाऱ्यांना त्याचा वापर करता येत नाही. ज्यांच्यासाथी रस्ता बनतो, ते पादचारीच अशा स्थितीत बिचारे ठरत आहेत. वानवडी भागात हे चित्र सर्वत्र पाहायला मिळते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.