पुण्यासह महाराष्ट्राचा पारा पुन्हा एकदा तापणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुण्यात कोरेगाव पार्क परिसरात गुरूवारी सर्वाधिक ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सर्...
पुणे ते इंदोर उन्हाळी विशेष १४ रेल्वे गाड्या धावणार आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे.
पुण्यातील कात्रज-कोंढवा परिसरातील इस्कॉन मंदिराजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडला...
मोक्का कारवाईच्या अंतर्गत गजा मारणे या टोळीतील गुंड येरवडा येथील कारागृहात कैद आहेत. बुधवारी रात्री या कैद्यांमध्ये झालेल्या वादामध्ये एका कैद्याने थेट दुसऱ्या कैद्याच्या डोक्यात जेवण बनवण्याचा पाटा घ...
महाविद्यालयीन विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यातील गोखलेनगर परिसरातील शिवाजी हौसिंग सोसायटीत असलेल्या विद्यार्थी सहाय्यक समितीच्या पी...
पुण्यात ऑनलाइन बिंगो अप्लिकेशनचा वापर करून जुगार खेळणाऱ्या आणि घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अखेर पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २० लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला ...
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर शिदे-फडणवीस सरकार बचावले आहे. तसेच अपात्र आमदारांचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपण्यात आला...
पुण्यातील चांदणी चौकात नव्याने आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
पुण्यातील वाघोली येथील उबाळेनगर परिसरात असलेल्या "शुभ सजावट" या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनला भीषण आग लागली होती. या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मंडप मालकाला पोलीसांनी अटक केल...
पुण्यातील केशवनगर भागात १ मे रोजी ५० वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आला होता. गैरकृत्य करताना विचारपूस केली याचा राग धरून काही टोळक्यांनी कोयत्याने वार करत या व्यक्तीची हत्या केली होती. याप्रकरणी तीन आर...