मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचे डबे घसरल्याच्या घटना घडल्याच्या बातम्या आपण ऐकतो. मालवाहतुकीचा सर्वात खात्रीशीर मार्ग म्हणून रेल्वेला पहिली पसंती दिली जाते. मात्र रेल्वेच्या वाघिणीतील अतिरिक्त वजनामुळे बऱ...
गाय, बैलांची कत्तल करून तीन हजार किलो गोमांस घेऊन जाणाऱ्या पाच जणांवर चाकण पोलिसांनी कारवाई केली आहे. शिक्रापूर-चाकण रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई न करता, त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या स्वारगेट वाहतूक विभागातील बाळू दादा येडे व गौरव रमेश उभे या दोन वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित कर...
रस्त्यावरील वाहने, कर्णकर्कश हॉर्न, रस्त्यावरची खोदकामे, सायरन असे वेगवेगळे आवाज एकाच वेळी दररोज आपल्या कानावर सातत्याने आदळत असतात, पण आवाजाची ही तीव्रता नेमकी किती आहे, याचे मोजमाप नियमितपणे कधी पुण...
चारचाकी वाहनांना काळ्या काचा लावणे नियमबाह्य असूनही शहरात काळ्या काचा लावलेल्या अनेक गाड्या सर्रास फिरताना दिसत आहेत. वाहतूक विभागाने अशा काळ्या काचा लावलेल्या वाहनांवर योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आ...
‘सीविक मिरर’ आणि ‘पुणे टाइम्स मिरर’ ने पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने हाती घेतलेल्या ‘जरा देख के चलो ’ या उपक्रमास पुणेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. लिंगभेद विसरून पुरुष-महिला अशा अबालवृद्धांनी ...
शहरातील भर वर्दळीच्या भागात सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांचा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर जे होणे अपेक्षित होते तेच झालं. जेएम रोड म्हणजे जंगली महाराज रस्ता भर कामाच्या वेळी जॅम रोड झाला. पक्...
ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर सोडल्याप्रकरणी गृहनिर्माण संस्थेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. पुण्यातील येवलेवाडी-कोंढवा प्रभाग कार्यालयाने ही कारवाई केली आहे. कारवाईनंतर गृहनिर्माण सोसायटीने धनादेशामा...
पुण्यातील वडगाव शेरी येथील ब्रह्मा सोसायटीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना ब्रह्मा सोसायटीत सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. याबाबत मुंबई उच्च...
पुण्यातील शिवाजीनगर ते छत्रपती संभाजीनगर अशी इलेक्ट्रिक शिवाई बस सुरू कऱण्यात आली आहे. ही शिवाजीनगर ते छत्रपती संभाजीनगर अशी धावणारी पहिलीच बस आहे. आज (दि. १८) सकाळी शिवाजी बसस्थानकावर या बसचे ज्येष्ठ...