Krishna Krithya : काळ्या काचांची 'कृष्णकृत्ये' सुरूच

चारचाकी वाहनांना काळ्या काचा लावणे नियमबाह्य असूनही शहरात काळ्या काचा लावलेल्या अनेक गाड्या सर्रास फिरताना दिसत आहेत. वाहतूक विभागाने अशा काळ्या काचा लावलेल्या वाहनांवर योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 19 May 2023
  • 12:25 am
काळ्या काचांची 'कृष्णकृत्ये' सुरूच

काळ्या काचांची 'कृष्णकृत्ये' सुरूच

चारचाकी वाहनांना काळ्या काचा लावणे नियमबाह्य असूनही शहरात काळ्या काचा लावलेल्या अनेक गाड्या सर्रास फिरताना दिसत आहेत. वाहतूक विभागाने अशा काळ्या काचा लावलेल्या वाहनांवर योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest