टाकवे : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना होत असताना मावळमध्ये मात्र सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा दिला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक फायदा पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महिलांना झाला आहे. अण्णा बनसोडे यांनी यासाठी चांगले काम केले. अण्णांचा प्रवास प्रेरणादायी आहे. करोना काळात शहरातील नागरि...
पाणीपट्टीचे बिल नियमित काढण्यासाठी एक हजार ६०० रुपयांची लाच स्वीकारताना कर्मचारी महिलेला रंगेहात पकडले. तिच्यासह महापालिकेच्या पाणी मीटर निरीक्षकावर देखील गुन्हा दाखल केला.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी नवी सांगवीमध्ये झालेल्या भव्य प्रचार रॅलीदरम्यान परिवारजनांशी संवाद साधला, आणि त्यांच...
पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी कासारवाडी भागात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचारफेरीस नागरिकांचा प्रचंड प्र...
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे मैदान मारण्यासाठी रुपीनगर तळवडे भागातील रणरागिनींची "महाआघाडी" मैदानात उतरली. महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही निवडणूक आता महिला शक्तीने जणू हाती घेतली आहे असे चित्र ...
भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या 'डिजिटल इंडिया'चा चांगलाच प्रचार सुरू आहे. लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा झाल्यानंतर आता भाजपकडून या मतदारसंघात 'डिजिटल लक्ष्मीदर्शन' सुरू असून याच्या विरोधात आता आपला आ...
विरोधकांकडून रोज उठून अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला गेले आहेत, असा अपप्रचार त्यांनी सुरु केला आहे. महाराष्ट्रात औद्योगिकीकरण होत नाही असं ते म्ह...
पिंपरी चिंचवड शहरांमध्ये अलीकडच्या काळामध्ये स्ट्रीट फूड नावाची खाद्य संस्कृती भरमसाठ वाढली आहे. या स्ट्रीट फुड व्यवसायाची दुसरी भयावह बाजू समोर आली आहे. या चायनीजच्या गाड्या आणि हॉटेल चालकांचे उरलेल...