स्वर सागर सांस्कृतिक महोत्सव कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्यास उपयुक्त ठरला आहे. अनेक दिग्गज कलाकार आणि नव्या पिढीतील होतकरू कलाकार यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले ही कौतुकाचे बाब आहे. पुणे, मुंबई व्यत...
मेट्रोच्यावतीने गेल्या वर्षभरापूर्वी पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरात पार्किंग व्यवस्था उभी करण्याबाबत हालचाली सुरू होत्या. मात्र, गेल्या नऊ महिन्यापासून पिंपरी चिंचवड शहरातील एकाही पार्किंग सेवेचा शुभा...
दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीसाठी झालेली गर्दी, फुले आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुख्य बाजारपेठा आणि शहराच्या प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण झाला होता. महापालिकेने मुख्य बाजारपेठांबरोबरच ...
डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी बोपखेल परिसरात आपली प्रचार फेरी आयोजित केली होती. यावेळी मतदारांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या प्रचारफेरी दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. प्रती...
रात्री दहा वाजल्यानंतर निवडणूक प्रचार रॅली काढून नियमांचा भंग केल्याप्रकरणी मावळ विधानसभा मतदारसंघातील महायुती मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार, आमदार सुनील शेळके यांच्यासह दोघांवर गु...
तळवडे परिसरातील मूलभूत समस्या गेली दहा वर्ष 'जैसे थे आहेत. रेड झोनची टांगती तलवार, अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा, खड्डे पडलेले रस्ते आणि वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा अशा समस्यांनी नागरिक अक्षरशः वैत...
पिंपरी मतदार संघात मेट्रोचे जाळे उभारण्यात येईल. विधानसभा मतदारसंघातील सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत स्वस्त दरात घरे उपलब्ध करण्यावर भर देण्य...
विधानसभा निवडणूक निर्भयपणे व शांततापुर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी तसेच उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नुकताच मिळाला आहे. यानंतर 'पुढे काय?' याचा विचार करताना मराठी माणसाचे कर्तुत्व वाढले पाहिजे; तरच भाषा मोठी होईल. मराठी भाषा ज्ञान भाषा होण्यासाठी आपण काय करणार आहोत, हे महत...
पिंपरीपासून ते निगडीपर्यंत मेट्रोच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे शहरातील एकमेव अत्यंत चांगल्या स्थितीत सुरू असलेला बीआरटी मार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहे. सातत्याने कामासाठी हा मार्...