इट्स शोटाइम ! करण जोहरच्या बॉलिवूड मधल्या नव्या वेब सीरिज मध्ये दिसणार इमरान हाश्मी
सलोनी ने रणबीर कपूरच्या बहिणीची भूमिका अगदी सहजतेने आणि भावनिक नात जपून साकारली आणि म्हणून ती प्रेक्षकांना मोहित करून गेली.
यंदाच्या वर्षात कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री ठरली ती म्हणजे तमन्ना भाटिया.
कायम वाद ओढवून घेणारी मात्र, अभिनयाच्या बाबतीत ‘क्वीन’ असलेली बाॅलिवूडमधील (Bollywood) उल्लेखनीय व्यक्तिमत्व कंगना रणौत (Kangana Ranaut)आयुष्याची नवी इनिंग सुरू करणार आहे.
दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी शाहरुख खान आणि राजू हिरानी यांच्या डंकीसाठी दिल्या खास शुभेच्छा !
कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांचा मेरी ख्रिसमस या क्राईम रोमान्स ची प्रेक्षकांना उत्सुकता
डॅा. श्रीराम नेने आणि माधुरी दिक्षित नेने निर्मित ‘पंचक’ हा चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
2023 वर्षात निर्माते आनंद एल यांच्या झिम्मा 2 ची दमदार कमाई
बॉलिवुड चा बाप अनिल कपूर चा झक्कास प्रवास !
जे ५ एन्टरटेन्मेंट आणि इनिशिएटिव्ह फिल्म या बॅनर्सखाली निर्माते जोस अब्राहम यांनी 'रीलस्टार' या आगामी चित्रपटाची निर्मिती करण्याचे शिवधनुष्य उचललं आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला आहे.