छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी वादग्रस्त कालीचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराग याच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
लष्कर न्यायालयाने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. जे. पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले. विविध खात्यांत नोकरी लावण्याच्या आमिषाने ४४ जणांना तब्बल ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दराडे यांना अटक करण्या...
भागीदारीत बांधण्यात आलेल्या प्रकल्पातील ६२ दुकाने परस्पर नावावर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये तब्बल ११ कोटी २३ लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार २४ मे रोजी...
पुण्यातील कोंढवा परिसरात विवाहितेचा सासरच्याकडून छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरवरून पाच लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा लावत शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार पीडितेने ...
पुणे पोलीसांचे गुन्हे शाखेचे पथक आणि दरोडा व वाहन चोरी पथक १ ने मोठी कारवाई केली आहे. कर्नाटकातून शहरात विक्रीसाठी आणलेला सुमारे ४ हजार ९७० किलो भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी कात्रज प...
उरण ते चाकण शिक्रापूर येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीपर्यंत येणाऱ्या गॅस पाईपलाईनला छिद्र पडून गॅस चोरी करण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार शनिवारी (दि. 26) सकाळी आठ ते सायंकाळी स...
एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तरुणीला केक पाठविला. मात्र, तरुणीने केक न घेतल्याने चिडलेल्या तरुणाने तिला घरात घुसून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुणे शहरात सध्या गणपती उत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. अशातच शहरातील हडपसर भागातून गणेश मुर्तीच्या किमतीवरून किरकोळ वाद झाल्याची घटना समोर आली आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साने गुरुजी शाळेच्या सम...
कोंढवा परिरसरात एनआयबीएम रस्त्यावरील क्लोव्हर हिल्स प्लाझा येथील स्पाईस फॅक्टरी या हॉटेलमध्ये वेटर आणि इतर कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. बिअरच्या बाटल्या, हुक्क...
पुण्यातील एस एम जोशी पुलाखालील मुळा मुठा नदीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला.