पुणे : पुणे विमानतळावर रविवारी (दि. ८) ऐतिहासिक घटना घडली. या दिवशी एकूण २०४ विमानांची वाहतूक झाली, ज्यात १०२ विमानांचे उड्डाण झाले आणि १०२ विमाने पुण्यात उतरली. पुणे विमानतळाच्या इतिहासात ही सर्वाधिक...
पुणे : महानगरपालिकेकडून बुधवारी (दि.११) पादचारी दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे हा रस्ता बुधवारी वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी या रस्त्यावरुन धावणाऱ्यां पीएमपी बसच्या मार्गात बदल कर...
गुरुवारी (दि.१२) पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि.१३) रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे
खराडी भागातील एका शाळेतील १५ ते २० विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी निघालेल्या स्कूल बसला आग लागली होती. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नव्हती.
पुणे – जहांगीर हॉस्पिटलमध्ये एका ३५ वर्षीय गृहिणीचे निधन झाले. सकाळी ८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता तिचा मृत्यू झाला. मात्र हॉस्पिटलने बिल भरले नाही म्हणून मृतदेह ताब्यात दिला नाही.
पुणे - बावधनमधील शिंदेनगर येथे आज सायंकाळी ५.५२ वाजता एका पाच मजली इमारतीतील फोटो स्टुडिओला भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. आग लागल्याची माहिती मिळताच कोथरूड, वारजे, पाषाण, औंध आणि एरंडवणा येथून...
पुणे -सिंहगड रस्त्यावरील प्रयेजा पुरम सहकारी गृहनिर्माण संस्थेचे प्रमोटर्स आणि डेव्हलपर्स यांनी सोसायटी स्थापन होऊनही प्रत्येक फ्लॅट धारकाकडून देखभालीसाठी घेतलेली रक्कम सोसायटीला अनेक वेळा पाठपुरावा क...
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक वाहतूक बस सेवा पुरवणाऱ्या पीएमपीची संचलन तूट गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. अनेक पीएमपी बस मार्ग तोट्यात सुरू असून देखभालीचा खर्चही वाढत आहे.
शहर पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी पुणे महापालिकेने नियोजन केले असून याअंतर्गत एकाच वेळी सुमारे दीड हजार कर्मचारी एका क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत उतरवून साफसफाई केली जाणार आहे.
सारथी, बार्टी, टीआरटीआय, आणि महाज्योती या संस्थांकडून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. त्यासाठी राज्य शासनाने समान धोरण आणले...