चिखली, कुदळवाडी येथील आगीच्या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झाले आहे. चिखली परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे रहिवासी क्षेत्र बनले असून त्याठिकाणच्या प्रत्येक दुकानाचे स्थलांतर क...
महापालिकेच्या सारथी पोर्टलसह इतर माध्यमांतून नागरिकांच्या विविध आलेल्या तक्रारींचा निपटारा विहीत वेळेत करावा, कोणत्याही तक्रारी प्रलंबित राहणार नाहीत, याची सर्व विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी अन्यथा स...
पुणे-नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात भरधाव मोटारीची धडक लागून झालेल्या अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर मोटारचालक घटनास्थळावरुन पसार झाला. त्याच्याविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल क...
सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयाच्या वतीने विश्वेश्वरय्या हॉल येथे आयोजित रस्ते सुरक्षा अभियान आणि जागृती कार्यक्रमात मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या हस्ते ...
पुणे शहर स्वच्छ शहर या वाक्याप्रमाणे प्रत्यक्षात शहर स्वच्छ करण्यासाठी पुणे महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहे. शहरातील विविध ठिकाणांवर स्वच्छता करण्यासाठी महापालिकेचे सगळ्याच विभागातील कर्मचारी रस्त्...
पिंपरी-चिंचवड शहरातील रेड झोनचा नकाशा करण्यासाठी सॅटेलाईट इमेजद्वारे सर्वेक्षण यंदा फेब्रुवारीमध्ये पूर्ण झाले. त्यास दहा महिने उलटून गेले तरी अंतिम नकाशा तयार झालेला नसल्याचे चिंताजनक वास्तव समोर आले...
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत शहरात ठिकठिकाणी 'शांतता... पुणेकर वाचत आहेत' उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कधीकाळी ऐसपैस रस्त्यामुळे ओळखला जाणारा सिंहगड रस्ता परिसर आता वाहतूक कोंडीचे नवे केंद्र बनला आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे कोंडीत भर पडली असून त्याचा फटका वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांचे उत्साही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बॅनर तसेच मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजीद्वारे अभिनंदन केले. बेकायदा फ्लेक्सबाजी करून शहर विद्रुप केल्याप्रकरणी मह...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने २५ डिसेंबर रोजी समाज कल्याणचा साहाय्यक आयुक्त व तत्सम, गट-अ व साहाय्यक संचालक, संशोधन अधिकारी, प्रकल्प अधिकारी, गट- अ पदासाठी सरळ सेवेअंतर्गत भरती प्रक्रि...