पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध कामात भ्रष्टाचार करून रिचवलेला कोट्यावधींचा पैसा आखाड पार्ट्यांमधून कोणी खर्च केला हे भोसरी मतदारसंघांमध्ये वेगळे सांगायची गरज नाही. आखाडात वीस हजारांच्या पंक्ती उठवल...
पिंपळे निलख येथील विशालनगरच्या अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दैनंदिन कचरा न उचलल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढला असून अस्वच्छतेमुळे विविध आजार...
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या माजी नगरसेविका भीमाबाई पोपटराव फुगे यांनी स्थानिक नेतृत्वाच्या दबावाला कंटाळून पक्षाला रामराम करत गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ (Laxman Jagtap) आणि आमदार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्या माध्यमातून पुनावळे गावच्या विकासासाठी व गावातील समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
मराठी रंगभूमी दिन, पु. ल. देशपांडे यांची जयंती व दिवाळीचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड सोशल फाउंडेशनच्या वतीने २६ व्या स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य उद्घाटन आकुर्डी, प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळक...
विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. या निवडणुकीत आखाड्यातून वेळ काढत पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक राजकारणात एकत्र येत सर्वपक्षीय दिवाळी फराळाचा मनमुराद आनंद घ...
महापारेषणच्या रहाटणी १३२ केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या १३२ केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिनीवर (टॉवर लाईनवर) मोठ्या पक्ष्याने इंटरनेट केबलचा तुकडा टाकल्याने शार्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित झाल...
मतदानाच्या दिवशी मतदारांना सहज व सुलभपणे मतदान करता यावे, तसेच त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शहरातील सर्व मतदान केंद्रावर महापालिकेच्या वतीने विविध सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येतील, अशी माहिती आ...
मतदार यादीत नाव आणि मतदान केंद्र शोधता यावे तसेच अन्य शंकाचे निरसन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत क्षेत्रीय कार्यालयनिहाय ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या-‘नो युवर पोलींग स्टेशन’ कक्षाची स्थाप...
महापालिकेच्या निगडी येथील दुर्गादेवी उद्यानातील लहान मुलांच्या खेळण्याची दुरवस्था झाली आहे. उद्यानामधील लहान मुलांची खेळणी व बसण्यासाठी असणारी काही बाकेही तुटली आहेत.