वाहनातील वेगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच, वाहतुकीची शिस्त लावण्याबाबत राज्य शासनाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील आयटीएमएस सिस्टीमचे काम पूर्ण झाले असून, व...
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके वाजवत असलेल्या साॅफ्टवेअर इंजिनिअरला भरधाव मोटारीने धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळी न थांबता मोटार दामटत पळून गेला. रावेत येथे भोंडवे बागकडून औ...
राज्यातील गोरगरिबांना वाटप होणारे धान्य वाटप बंद करण्याचा इशारा स्वस्त धान्य दुकान चालकांनी दिला होता. मात्र, ते आंदोलन गुंडाळावे लागले आहे. निवडणुकीच्या काळामध्ये सरकारला कोंडीत पकडायचं प्रयत्न फसल्...
चऱ्होली परिसरात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण संस्था उभारण्यात आल्या आहेत. गावठाणाबरोबरच वाढत असलेल्या सोसायट्यांमुळे या भागामध्ये पाण्याचे योग्य नियोजन ही काळाची गरज आहे.
पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. महामेट्रोकडून निगडी आणि आकुर्डी येथील मेट्रो स्थानकांच्या फाउंडेशनचे काम पूर्ण झाले आहे. पुढच्या टप्प्यात चिंचवड येथील स्थानकाच्या कामाला सुरुवात करण...
पिंपरी चिंचवड एसटी आगाराला १२ नव्या बसेसची गरज असताना, केवळ एक नवी बस दिली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरानी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाची डिझेल बस वल्लभनगर आग...
पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले) या महायुतीची ताकद वाढली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेतलेल्या २१ जणांपैकी १९ उमेदवारांनी महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अ...
चिंचवड विधानसभेतून निवडणूक लढविणाऱ्या वाकडमधील स्थानिक उमेदवाराने वाकड गावच्या विकासासाठी काहीही केले नाही. याउलट त्यांच्यामुळे अनेक वर्ष गावातील विकासकामांना खीळ बसला होता.
महाविकास आघाडीतर्फे भोसरी मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ चऱ्होली येथील वाघेश्वर महाराज मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून करण्यात आला....
थकित दंड वसूल करण्याबाबत पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) एसएमएस सुविधा सुरू केली होती. मात्र त्यानंतरदेखील दंडाची रक्कम भरली जात नसल्याने ही सेवा सपशेल फेल गेली असल्याचे दिसून येते.