रावेत परिसर सध्या मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. या भागात लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या परिसराचा विकास करण्याकरिता 'व्हिजन' असणारे नेतृत्व गरजेचे आहे.
‘टेंडर' मध्ये लक्ष घालणारा नव्हे तर; लोकांचे प्रश्न सोडविणारा कार्यकर्ता म्हणून राहुल कलाटेची ओळख आहे. तुतारीच्या जागृतीने जागे झालेल्या लोकांच्या मताने विकासाची गंगा आणायचे काम राहुलकडून केले जाईल ...
पिंपरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर डॉ.सुलक्षणा शिलवंत यांच्या प्रचारार्थ पिंपरी येथील भटनागर मधे भाट समाजातील महिलांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थित भगिनींनी विजयाचा निर्ध...
मावळ विधानसभा मतदारसंघाचे सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी पवन मावळातील गावांमध्ये प्रचारदौरा केला. या दौऱ्यात गावोगावी महिलांनी तक्रारीचा पाढा वाचला.
पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे अत्यंत सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी काम करावे, अशा सूचना आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिल्या.
भोसरी विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी पूर्णानगर, चिखली येथील महापालिकेच्या बहुउद्देशीय सभागृहात झाली. काही खर्च बँक खात्यातून न केल्याबद्दल नऊ उमेदव...
विधानसभा निवडणुकीत नागरिकांना मतदान करता यावे, त्यांना ओळखपत्राअभावी मतदान करण्यापासून वंचित राहू नये. याकरिता मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ओळखपत्र जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्...
पावसाळ्यात पुराचे पाणी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागातील लोकवस्तीमध्ये शिरले होते. याचा फटका जवळपास ९ हजार कुटुंबांना बसला होता. पूर ओसरल्यानंतरदेखील पंचनामे सुरू होते. त्यानंतर पूरग्रस्तांच्या खात्...
पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाअंतर्गत (पीएमआरडीए) उभारण्यात आलेल्या सेक्टर १२ येथील गृहप्रकल्पामध्ये रहिवाशांच्या विविध समस्या आहेत. गेल्या वर्षभरापासून त्या सुटल्या नाहीत. सदनिकांमधून होणारी ...
महापालिकेच्या शहरी पथ धोरणांतर्गत (अर्बन स्ट्रीट गाइड लाइन्स) मोरवाडीतील कापसे उद्यानासमोरील रस्ता विकसित करण्यात आला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून त्याचा पदपथ सुशोभित केला आहे. मात्र, वर्दळीचा रस्ता अरु...