पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ विधानसभा मतदारसंघात मतदारांना उमेदवार पसंत नसल्याने 'नोटा' लाही मोठे मतदान होत आहे. यामध्ये चारही विधानसभा मतदारसंघातील २०१९ च्या निवडणुकीत १४ हजार २४६ मतदारांनी नोटाला ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून संचलनात असलेल्या बस मार्गावर कमी उत्पन्न प्राप्त होत आहे. त्याची कारणे शोधून काढण्यासाठी वाहतूक विभागाकडून आढावा घेण्यात येत आहे.
शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस - आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे चिंचवड विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांना अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांचे "चिंचवडच्या शाश्वत विकासाचे अभिवचन" नुकतेच संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (ता. ११) प्रकाशित केले.
चिंचवड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास सुमारे १ लाख ७० हजार मतदार मार्गदर्शिका आणि ६ लाख ६३ हजार ६२२ मतदार माहिती चिठ्ठ्या प्राप्त झाल्या आहेत. आत्तापर्यंत सुमारे ६८८ मतदार मार्गदर्शिका आण...
मतदान जनजागृती अभियानाद्वारे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदानाची टक्के...
करमणूक केंद्राच्या नावाखाली तीन पत्त्यांचा जुगार चालवणार्या अड्ड्यावर चिंचवड पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ३१ जणांवर गुन्हा दाखल करून १८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई चिंचवड-बिजलीनगरमधील ...
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर होणाऱ्या गर्दीचे योग्य नियोजन करावे, पार्किंगच्या सुविधेचा आढावा घ्यावा आणि योग्य व्यवस्था करावी, मतदान केंद्राच्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी त...
मतदार जनजागृतीसाठी महापालिकेच्या वतीने शहरात सुमारे १ हजार रिक्षांवर 'मतदान अवश्य करा' असा संदेश असलेले फलक (स्टिकर्स) लावण्यात आले आहेत. शहरातील विविध भागात रिक्षांच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्...
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसने जलद व सुरक्षित प्रवास व्हावा, यासाठी बीआरटी मार्गिका उभारण्यात आली. यामध्ये लाखो रुपये खर्च करून बसथांबे उभारले आहेत. मात्र, या थांब्यांची मोठ्या प्रमाणात...