पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ मतदारसंघांमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर आता लक्ष लागले आहे ते निकालाकडे! यंदा आपलाच विजय होणार असा विश्वास सर्वच उमेदवाराकडून व्यक्त केला जात असून, गेल्या दोन दिवसापासू...
चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन येथे आज (शनिवारी २३ नोव्हेंबर) मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार आहे. या मतमोजणीसाठी २९ टेबल लावण्यात येणार असून २४ फेऱ्...
सोने खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्स दुकानात आलेल्या तीन ग्राहकांनी सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. २०) दुपारी दोन वाजताच्या सुमारास नाकोडा ज्वेलर्स थेरगाव येथे घडली.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आखत्यारित येणाऱ्या पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणी केंद्रावर सुमारे १००० पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने पो...
वाहन खरेदीनंतर त्यासाठी पसंतीचा क्रमांक घेण्यासाठी सर्वच नागरिकांच्या ओढा असतो. त्यामुळे वाहनाच्या क्रमांकाला अलीकडच्या काळात मोठी मागणी वाढू लागली आहे. पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागात २७.५ क...
थेरगाव येथे पवना नदीवर बटरफ्लाय आकारातील स्टील गर्डरमधील पुलाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. पुलाला जोडणाऱ्या जोड रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने हा पूल अद्याप सुरू होऊ शकलेला नाही. विधानसभा निवडणुकीच...
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या शनिवारी (दि. २३) होत आहे. यामध्ये चिंचवड, भोसरी, पिंपरी आणि मावळ विधानसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने न...
चिंचवड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी थेरगाव येथील कामगार भवन येथे होणार आहे. भोसरी, पिंपरी मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी क्रीडा संकुलात तर, मावळ मतदारसंघाची मतमोजणी तळेगाव दाभाडे येथील नुतन विद्यालयात ह...
चिंचवड विधानसभा मतदारसंघात जगताप कुटुंब आणि राहुल कलाटे या पारंपरिक राजकीय विरोधकांमध्ये चौथ्यांदा लढत होत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर होत असलेल्या हि पहिल्या सार्वत्रिक निवडणुकी...
चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी महापालिका कर्मचारी महासंघाचे थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे कामगार भवनात शनिवारी दि. २३ नोव्हेंबरला होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होईल, अशी माहिती न...