खंडणीसाठी पोलीस कोणत्या थराला पोचू शकतात, याचे जिवंत उदाहरण समोर आले आहे. तरुणाच्या बॅगेत स्वत:च गांजा ठेवून त्याच्याकडून दोन पोलीस कॉन्स्टेबलनी खंडणी उकळली. अखेर या दोघा कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात ...