नीट पेपर लीकप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी (दि. २८) झारखंडमधील हजारीबाग येथून तीन जणांना अटक केली. त्यात ओएसिस स्कूलचे प्राचार्य एहसान उल हक, उपप्राचार्य इम्तियाज आणि पत्रकार जमालुद्दीन यांचा समावेश आहे.
कर्नाटक सीआयडीने माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याविरोधात दाखल केलेल्या पॉक्सो प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. येडियुरप्पा यांच्यासह चार आरोपींविरुद्ध पॉक्सो कायदा आणि आयपीसीच्या तरतुदीनुसार आरो...
सध्या ड्रेस कोडवरून देशात वाद सुरू आहेत. शाळांतील गणवेशावरून काही समुदायांनी आक्षेप घेतला आहे. काही मंदिरात स्वतंत्र ड्रेस कोड असतात. त्यावरून अधूनमधून बातम्या येत असतात. आता एका ग्रामपंचायतीने पुरुष...
भारतातील जगविख्यात अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पुरस्कार मिळवणारे अमर्त्य सेन हे आपल्या परखड मतांसाठी ओळखले जातात. अमर्त्य सेन यांनी भारतातील वास्तवाबाबत अनेकदा मतप्रदर्शन केलेले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभ...
पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाची कमान गेल्या ३० वर्षांपासून बादल कुटुंबाकडे आहे. आता बंडखोरी झाल्यास ती इतर नेत्याच्या हाती जाण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.
अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली. संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी या संदर्भातील घोषणा केली. आवाजी मतदानाने ही निवड करण्यात आली.
मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात आहेत. त्यांना दिल्लीतील राउज एवेन्यू न्यायालयाने शुक्रवारी (२१ जून) जामीन मंजूर केला होता. मात्र, या नि...
लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून इंडिया आघाडीत फूट पडली आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार के. सुरेश यांच्या नामांकनाच्या प्रस्तावावर तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदारांनी स्वाक्षरीच केली नसल्याचे स्पष्ट...
नवी दिल्ली: नीट पेपर लीक प्रकरणात टेरर फंडिंगचा संशय आहे. महाराष्ट्रातील नांदेडच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) याप्रकरणी चार जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्यापैकी एकाला रविवारी (दि. २३) रात्री ला...
अयोध्या: अयोध्येतील राम मंदिर पहिल्याच पावसाने गळू लागले आहे. जेथे रामलल्ला विराजमान, तेथेच पाणी साचले असल्याची माहिती मुख्य पुजाऱ्यांनी सोमवारी (दि. २४) दिली.