बेकायदा देशी बनावटीची पिस्तूले बाळगणाऱ्या दोन सराइतांना येरवड्यात गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. या दोन गुंडांकडून दोन पिस्तुले, तसेच दोन काडतुसे जप्त करण्यात आली.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) २०२५ च्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आगामी १५ फेब्रुवारी २०२५ पासून या परीक्षा सुरू होणार आहेत.सीबीएसईच्या अधिकृत व...
विधानसभा निवडणुकीमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील एकूण २१ मतदारसंघामध्ये मतदान पार पडले. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारयाद्यांमध्ये नाव नसणे, नाव वेगळे फोटो वेगळे, पत्त्यांमधील गोंधळ झाला होता. त...
विधानसभा निवडणूकीसाठी बुधवारी (दि. २०) पार पडलेल्या मतदानानंतर निवडणूक आयोगाने एकूण मतदानाची आकडेवारी जाहीर केली आहे. पुणे जिल्ह्यासह शहरातील आठही जागांवर मतदानाची टक्केवारी वाढली आहे.
पुणे : यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी पार पडले. यंदा मतदानाचा टक्का वाढल्याचे पाहायला मिळाले. या निवडुकीत आपापले बलाबल आजमावलेल्या उमेदवारांच्या ‘उतावीळ’ कार्यकर्त्य...
हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी मतदान पार पडल्यावर दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) कुटुंबासमवेत वेळ घालवला. तसेच त्यांनी सपत्नीक आध्...
पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय किल्ले बनवा स्पर्धा 2024 चा बक्षिस वितरण रविवारी पार पडला. या स्पर्धेत तब्बल ८५ स्पर्धकांनी सहभाग घे...
महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर विरुद्ध महायुतीचे हेमंत रासने अशी लक्षवेधी लढत असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात आपला आमदार निवडण्यासाठी ५४.९१ टक्के मतदारांनी मतदान केले.
प्रशासन आणि सर्व उमेदवारांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी मतदारसंघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५०.४६ टक्के मतदान झाले.
अनुसूचित जातीसाठी पुणे शहराच्या हद्दीतील एकमेव राखीव मतदारसंघ असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये ४७.८३ मतदारांनी बुधवारी (दि. २०) मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले. महायुतीतर्फे वर्तमान आमदार भाजपचे सुन...