शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पुणे शहरातील आठ मतदारसंघांपैकी सर्वांत कमी म्हणजे ४४.९५ टक्के मतदानाची नोंद झाली. मतदारांच्या या थंड प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगरमध्ये ...
पर्वती मतदारसंघामध्ये यंदा तिरंगी लढत पाहायला मिळाली. भाजपाच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ, राष्ट्रवादी कॉँग्रेस (शप) पार्टीच्या उमेदवार अश्विनी कदम आणि कॉँग्रेसचे बंडखोर उमेदवार आबा बागूल यांच्यामध्...
कोथरूड विधानसभा मतदारसंघात बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान शांततेत पार पडले. नागरिकांनी पहिल्या दोन तासांतच चांगला प्रतिसाद मिळाला. कोथरूड, कर्वेनगर, बाणेर, बालेवाडी या भागांत सकाळपासूनच मतदार मोठ्या संख...
शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात दुपारपर्यंत ३० टक्के मतदान झाले. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत या मतदारसंघात दुपारी एकपर्यंत २९ टक्के मतदान झाले असून ...
हडपसर विधानसभा मतदारसंघात यंदा सायंकाळी ५ पर्यंत ४५.०२ टक्के मतदान झाले. महायुतीचे चेतन तुपे जिंकणार की महाविकास आघाडीचे प्रशांत जगताप, याबाबत मतदारांमध्ये चर्चा रंगली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीची सांगता बुधवारी (दि. २०) पार पडलेल्या मतदानाने झाली. संध्याकाळी पायच वाजेपर्यंत पुणे शहरातील आठ मतदारसंघांपैकी सर्वाधिक ५४.९१ टक्के मतदान कसबा पेठ मतदारसंघात झाले. ...
विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याकरिता थेट विदेशातून पुण्यात काही नागरिक आले होते. स्वखर्चाने विमानाने भारतात आलेल्या या नागरिकांचे सर्वांनी कौतूक केले. या मतदारांनी विविध मतदान केंद्रांवर आपल्या...
केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी उपक्रमातील एक म्हणजे वन स्टुडंट वन आयडी कार्ड. सर्व विद्यार्थ्यांचा 'अपार आयडी' तयार करण्याच्या सूचनांवरून सध्या पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यामध्ये अपार कार्ड...
पालिकेच्या वतीने वडगाव शेरी भागातील नागरिकांच्या सोयीनुसार जलतरण तलावासाठी तीन कोटी रुपयांचे बजेट मंजूर झाले होते. त्यातून येथील जलतरण तलावाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. तलावाच्या आवारात सर्रासपणे राडारो...
विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी (दि. २०) पार पडल्यानंतर शनिवारी (दि. २३) मतमोजणी होणार आहे. त्यामुळे कोरेगाव पार्क भागातील मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. ...