पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएकडून बुधवारपासून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरू करण्यात आली. गेल्या दोन दिवसांत जवळपास तीन अवाढव्य होर्डिंग उतरवले. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासू...
महापालिकेच्या वतीने मान्सून काळात करावयाच्या उपाययोजनांबाबत आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर आपत्कालीन प्रतिसाद पथक स्थापित करण्...
लोणावळा शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सर्व जड व अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. मात्र, त्याबाबत अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली ...
वडगाव मावळ (Vadgaon Maval) येथे भरधाव कंटेनरने बसथांब्याजवळील प्रवाशांना आणि स्कूल बस, मोटार, तीन दुचाकी व तीन टपऱ्यांना जोरदारपणे धडक दिली. यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम २० टक्के झाले आहे. सदरील इमारत ३६ महिन्यांत पुर्ण होणार आहे. ही इमारत पर्यावरणपूरक असून त्यात सौर उर्जेचा वापर, पाण्याचा पुर्नवापर करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत सद्यस्थितीत २ हजार ९५१ स्कूल बस धावतात. त्याबाबतची माहिती आरटीओच्या वतीने घेण्यात आली आहे. या बस शालेय विद्यार्थी घेऊन धावणार असल्याने त्या फिट आहेत का,...
महापालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरातील १३ ठिकाणी योग कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. २१ जून रोजी सकाळी ६.३० वाजता शहरातील विविध बॅडमिंटन हॉल येथे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रा...
'होम स्टे'च्या नावाखाली फ्लॅटमध्ये वेगळेच प्रकार सुरु असल्याचा आरोप गहुंजे येथील उच्चभ्रू असणाऱ्या लोढा बेलमांडो सोसायटी मधील रहिवाशांनी केला आहे. याबाबत फ्लॅटधारकांनी लोढा कंपनीकडे तक्रार केली असून फ...
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना 'डीबीटी'द्वारे शालेय साहित्य पुरवण्यात येते. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी आता क्यूआर कोड प्रदान करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या विविध कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत आहे. शहरवासियांसाठी केवळ १२ दिवस बाकी आहेत. कॅश काऊंटर उद्या (दि. १८) जूनपासून सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आह...