उपासमारीचे बळी...

पाकिस्तानमधील जनता सध्या उपासमारीने त्रस्त आहे. पंजाब प्रांतात मुजफरगढ येथे स्वस्त दरात गव्हाचे पीठ वाटण्यात आले. हे घेण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत पाच महिला जखमी झाल्या आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 3 Apr 2023
  • 01:45 am
उपासमारीचे बळी...

उपासमारीचे बळी...

पाकिस्तानमधील जनता सध्या उपासमारीने त्रस्त आहे. पंजाब प्रांतात मुजफरगढ येथे स्वस्त दरात गव्हाचे पीठ वाटण्यात आले. हे घेण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत पाच महिला जखमी झाल्या आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest