Environmental friendliness : गरज पर्यावरणपूरकतेची...

ऑस्ट्रेलिया सरकारने नुकतेच कोळशापासून वीज निर्मिती करणारा लिड्डेल येथील प्रकल्प बंद केला. हा ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक जुना औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प होता. मागच्या ५२ वर्षांपासून या प्रकल्पाने विजेची गरज भागवली होती. मात्र आता शाश्वत ऊर्जानिर्मितीवर भर देत सरकारने या प्रकल्पाला कायमचे टाळे लावले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 1 May 2023
  • 01:13 pm

गरज पर्यावरणपूरकतेची...

ऑस्ट्रेलिया सरकारने नुकतेच कोळशापासून वीज निर्मिती करणारा लिड्डेल येथील प्रकल्प बंद केला. हा ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक जुना औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प होता. मागच्या ५२ वर्षांपासून या प्रकल्पाने विजेची गरज भागवली होती. मात्र आता शाश्वत ऊर्जानिर्मितीवर भर देत सरकारने या प्रकल्पाला कायमचे टाळे लावले आहे.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest